Vote for a website Heart Touching Love Quotes In Marathi | Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Heart Touching Love Quotes In Marathi | Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend

1

Heart Touching Love Quotes In Marathi | Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend

Love Quotes In Marathi : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो जीवनात प्रेम हे प्रत्येक व्यक्तीला होत असतं आणि प्रेमाचा अनुभव हा वेगळा असतो. आयुष्यामध्ये तुम्हालाही कोणासोबत तरी प्रेम झालेच असेल पण ते व्यक्त करण्याची हिम्मत झाली नसेल. ज्या व्यक्तीला पहिल्यांदाच प्रेम होते त्याची दुनियाच वेगळी असते आणि प्रेमाचा अनुभव हा जीवनातला सर्वात बेस्ट अनुभव असतो. मित्रांनो प्रेम म्हणजे फक्त शरीर स्पर्श करणे नव्हे तर प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे एकमेकांचा आदर करणे होय. मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही Best Love Quotes in Marathi घेऊन आलेलो आहोत. जे तुम्हाला खूपच आवडतील हे Relationship Heart Touching Quotes in Marathi तुम्ही तुमच्या व्हाट्सअप स्टेटस ला सुद्धा ठेवू शकतात आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीशी शेअर करू शकतात.

या लेखा मध्ये तुम्हाला
 love quotes in marathi
whatsapp status marathi
love shayari marathi
love sms marathi
marathi love shayri
marathi love status
heart touching love quotes in marathi
marathi status fb
marathi love status for girlfriend
marathi status on love life   हे सर्व स्टेटस 
भेतील .
  -----------------------------------------------------------------
                                        Heart Touching Love Quotes In Marathi For Boyfriend
Love Quotes In Marathi

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.

Best Marathi Love Status

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.

किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी… 

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते… 

Love Quotes For Girlfriend In Marathi

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

प्रेमात पडणे खूप सोपं असतं,
पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही
परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम…

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.

मागुन प्रेम कधी मिळत नाही, ते समोरच्याच्या मनात असाव लागतं.
आणि समोरच्याच्या मनात रुजायला, ते देवाला मान्य असाव लागतं.
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावं लागत नाही, ते शेवटी आपल्या नशीबात असावं लागतं. 

तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.
Love Quotes In Marathi Text

शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे,
धायाविना जुळावे, स्प्रश्यावाचून ओळखावे
“ तुझ माझ प्रेम” 

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

तुझ्यासाठी ‘जीव’ देणारे तुला खूप भेटतील….
पण माझ्या सारखा जीव’ लावणारा
एक पण नाही मिळणार.. 

प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात.. 

 जो तुमच्यावर खरं प्रेम करतो ना,
तो तुमच्यासाठी कधीच..
Busy राहत नसतो… 

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.
Love Sms Love Msg In Marathi

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.

खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

Romantic Love Quotes For Her In Marathi
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते.

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.
Deep Love Quotes For  Him In Marathi

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,
जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,
जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

तुला राग आला की
तू दिसतेस छान..
पण एक टक पाहत राहिले की,
खाली झुकवतेस मान..
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणार आहे..
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
love msg marathi

किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? 
आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

इच्छा आहे #प्रिये तुला मिळवण्याची
बाकि कसलीच #इच्छा नाहि ह्या #प्रियकराची,
तक्रार माझाकडे नाही #देवाकडे कर
काय जरुरत होती तुला इतकं #सुदर बनवायची,,,,,,,

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, 
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे.
प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे.

तिला वाटत आता मी तिला विसरलो हि असेल…
 पण तिला का नाही कळत वेळ बदलते काळ बदलतो, 
पण पाहिलं प्रेम मात्र कधीच नाही विसरू नाही शकत …
 I miss u

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे.
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

Romantic Love Quotes For Her In Marathi

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.

आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो.

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

Love Quotes For Fiance In Marathi

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते

मी लोकांनच्या नादी नाही लागत
आपण आपल्या मजेत जिन्दगी
In joy करतो

मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू
झालेल्या चुका माफ करता येतात
पण केलेल्या चुका नाही

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

Deep Love Quotes In Marathi

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच 
आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून
जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन.
ती आपली मुलगी असेल.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

I Love You Messages In Marathi

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

आपल्याला कदाचित संपूर्ण जगावर प्रेम करण्याची आवश्यकता नाही. 
आपल्याला फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे, जो तुमच्यावर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतो

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,
दिवसाच्या प्रत्येक तासाला,
तासांच्या प्रत्येक मिनिटाला,
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,
आठवण येते तुझी मला,
प्रत्येक क्षणा-क्षणाला.

हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको
नवरा बायकोच नात म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो, डोळ्यातून प्रेम पाझरत अन दोन जीव एक होतात

एक promise माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल
सोय बघून केल जात ते व्यवहार आणि गैरसोय बघूनही केल जात ते म्हणजे प्रेम.
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता जीवनात फक्त जास्त आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…
प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…
आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती…
सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल… तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…
“जगायच” दूर एका “प्रेम नगरीत” आपलं छोटास घर असाव आणि त्यामध्ये आपली “कोंबड्याची पोल्ट्री” असावी…
मला फक्त तुला हसताना बघायचंय, मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.

Love Quotes In Marathi Text

प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज

कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी, प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी, आणि प्रेम म्हणजे … आनंद स्वच्हंदी.

Love Quotes For Bf In Marathi

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं, मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं,
 कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा
बायको असावी भांडण करणारी, असावी हक्का ने मारणारी, पण नेहमी माझ्या सोबत उभी राहणारी असावी.

Best Marathi Love Shayari

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

जे कठीण आहे ते सोपे करावे,
je जे सोपे आहे ते सहज करावे,
je जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

Prem Quotes In Marathi Text

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

Love Quotes For Gf In Marathi

शिंपल्याचा शो पीस नको
जीव अडकला मोत्यात.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.

Love Quotes For Wife In Marathi

प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल,
स्वतापेक्ष्या जास्त तूमच्यावर विश्वास ठेवेल,
तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब,
आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल…

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.

खूप प्रेम करतो तुझ्यावर
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ… 

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !

आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी
व्यक्ती भेटायला नशीबच लागत… ,
नाहीतर फक्त “प्रेम” करणारे ढिगाने पडलेत….

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे..
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते… 

मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.

तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.

आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत
कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.

वेडा होतो तुझ्या मिठीत,
यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी गोड म्हणून,
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या
व्यक्तीची काळजी करायला, खूप चांगल वाटतं…

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या
व्यक्तीची काळजी करायला, खूप चांगल वाटतं…

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय
जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय

वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.. प्रेमच केलंच नाही… 

-----------------------------------------------------------------

खरच तु नाकटी दररोज‪ #आनंदी‬ राहव अस मनाला वाटत
नको‪ #जाऊस ‬सोडून कारन‪ #‎तुला‬पाहून अजुन‪ #‎जगावस ‬वाटत ।।। 

-----------------------------------------------------------------

जेव्हा बागेत ⛲जाशील
तेव्हा ??त्या ?गुलाबाकडे बघ ?…
जेवढी तुला ??त्याची ?आस असेल ना ?
तेवढी मला ??तुला?? भेटण्याची ??ओढ आहे ?…

-----------------------------------------------------------------

आयुष्यात एकदाच तुझ्यावर #प्रेम केले ...
पण #नशिबानं साथ दिली नाही. वाटा जरी संपल्या तरी #दिशा बाकी आहेत.
प्रेम संपलं तरी #आठवणी ताज्या आहेत....♥

-----------------------------------------------------------------

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, 
कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही...

-----------------------------------------------------------------
#मला माहित नाही तू माझ्या
#नशिबात आहेस की नाही
पण तुला #देवाकडे_मागायला_खूप_आवडते ...♡♡♡

-----------------------------------------------------------------
प्रेम माझं तिच्यावरच अधुरचं राहून गेलं..
माझ्या प्रत्येक status मध्ये आता
फक्त तिच चं नाव राहून गेलं..

-----------------------------------------------------------------
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

-----------------------------------------------------------------
असंख्य वळनावरती,
तुझ्या आठवणी छळतात...
नकळत एकटेपणाची,
चाहुल त्या करतात.
अस्तीत्व ही तुझं,
आयुष्यात माझ्या नाही...
तुझ्याविना जीवन,
जीवनात माझ्या नाही.
प्रेमच का हे सखे,
तुझ्यावीना करमत नाही...
रात्रीला अंथरूणात,
अश्रुही थांबत नाही.
बेधुंद मन हे सखे,
सैरावैरा पळते...
आठवणीच तुझ्या,
एकांत्यात ते जोळते.

-----------------------------------------------------------------
गुलाब उधळतो सर्वस्व
फकिर होऊन वा-यावर
माझं पाकळी पाकळी होणं
एका हळव्या इशा-यावर

-----------------------------------------------------------------
तु ईतक्या जवळ नको ना येत जाऊ अस...
नंतर तु लांब गेली की राहता नाही येत मला..

-----------------------------------------------------------------

.                whatsapp status marathi
------------------------------------------------
कुणीतरी असावं लागतं आपलं असं,
प्रेमळ, मायेची हळूवार फुंकर घालणारं ! बरोबर ना ???

-----------------------------------------------------------------
मी एकदम शपथेवर सांगतो तू ?माझ्या हृदयात? 24 X 7 असतेस...?

-----------------------------------------------------------------
ये #sweet नकटे खुप #प्रेम करतो ग तुझ्यावर होशील का या #status #king ची #simple वाली #Quen

-----------------------------------------------------------------
हजारोंच्या गर्दीत एक_मैत्रिण अशी
पाहीजे..जी म्हणेल सांग तुला कोण पाहीजे
मी आहे ना.... सेंटिंग लावायला..

-----------------------------------------------------------------
तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो।।
तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो।।
तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण।।
अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी।।
तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी.
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी।।
तुझ्यावर प्रेम करणार ।।

-----------------------------------------------------------------
?#आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......?

marathi love status for girlfrind

-----------------------------------------------------------------
 प्रेम करायला सुंदर चेहरा नाही गोड मन पाहिजे जे मला तुझ्यात दिसते 

-----------------------------------------------------------------
 प्रेमाचं नातं वय अन् सुंदरता पाहून जुळत नाही , ते जुळत सुंदर मन अन् त्यातील भावनांमुळे 

-----------------------------------------------------------------
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली.....
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली.
एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
थांब गाडी लावुन येतो! म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली
शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली

-----------------------------------------------------------------
तिला कधी कळलचं नाही की, तिच्याशिवाय आयुष्य हेचं
सगळ्यात मोठं दू :ख आहे..

-----------------------------------------------------------------
ती म्हणते त्रास करून घेऊ नको स्वताला ……आता त्रास करूण घेणार नाही…… ,आता त्रास देणार

-----------------------------------------------------------------
                     love sms marathi

-------------------------------------------------------------------
आवाज येत होता झुळूझुळू पाण्याचा,
थांबवू शकत नव्हतो वेग मनाचा,
क्षण प्रत्येकी जो होता आनंदाचा,
तो अनमोल आनंद होता आमच्या प्रेमाचा.

-----------------------------------------------------------------
तुला #पाहिलं की असं काय होऊन जात .?
गोड तुझ्या हसण्यावर मन माझं वेड फसुन जात .?
तुझ्या केसामध्ये मग ते गुंतून जात..?
तुला पाहून असं मला काय होऊन जात ...?

-----------------------------------------------------------------तुझ्यापेक्षा सुंदर आणि प्रेमळ दुसरी कदाचित आयुष्यात येईल ही पण ती ‪#‎Feeling‬ नाही येणार जी फक्त तुझ्याकडुन मला यायची...

-----------------------------------------------------------------काय #status लिहीणार राव तिच्यावर ,,,,
ती एवढी सुंदर आहे की तिच्यासमोर या #राम ची सगळी status फिकी पडतात..?
-----------------------------------------------------------------
मी तर तीला केव्हाच माझी
 बनवली आहे?तरी वेडी?
   रोज फ़ोन ठेवताना
I Love U?‪‎shona बोलते‬...??
marathi love status for whatsapp
-----------------------------------------------------------------
बोल ना प्रिये ..
अजुन किती वेळ लावशील यायला..
आता हा धीर सुटत चाललाय,
आणि हा जीव आतल्या आत तुटत चाललाय.
-----------------------------------------------------------------
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे ,
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
-----------------------------------------------------------------
?ये पोरी??,तू कितीपण नटूनतयार?हो ,किती पण#sweet_dress?घाल पण तुझ्या#चेहरयावर ती#CutE?_SmiLeतेव्हाच येईल,जेव्हा तुला#मी?पाहायला?येईल?#

-----------------------------------------------------------------
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवट पर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते…
-----------------------------------------------------------------
 आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही,
असं वाटत असेल तर.......
चेहर्यावर एक छान "SMILE" दया.....!!
खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे.

-----------------------------------------------------------------
तू आजही खूप सुंदर आहेस,,
पण तुझ्या चेहऱ्यावर ते हसू नाही,
जे माझ्यामुळे यायच...

-----------------------------------------------------------------
आता तुझा एक हि शब्द कानी पडत नाही
जो आवाज तेव्हा सतत सोबत असायचा
आता तोच आवाज जराही जाणवत नाही

-----------------------------------------------------------------
#देवा बघ ना
जेव्हा गरज तिला होती तेव्हा मी तिचा कधिच साथ सोडला नाही...
आत्ता गरज मला आहे , तर #माझ्या बरोबर कोनीच नाही....
कारे असं ????।
-----------------------------------------------------------------
                  marathi love shayri

-----------------------------------------------------------------
तुझ्या नयनात पाहतोय ,
अन माझ्या
जीवनात काजळ लावतोय ..!
तुझ्या मनात जातोय ,
अन माझ्या
र्हदयात स्वप्न रंगवतोय ...!!.
तुझ्या काळजात हरवतोय ,
अन माझ्या
मीच का वेडा होतोय ....!!!
-----------------------------------------------------------------
किती #Lucky असतात ते लोकं
ज्यांना आपलं #पहीलं #प्रेम भेटतं
आणि
नाहि भेटलं तर
ते नेहमी #ह्रदयातच राहतं अगदी #शेवटपर्यंत

-----------------------------------------------------------------
प्रेम हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही........!!!
जर तो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही......!!! आणि........
..जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही.

-----------------------------------------------------------------
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत….
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे….
आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच
तू आहेस…. 

-----------------------------------------------------------------
आठवण अली कि तुझा फोटो पाहणार... कारण फक्त तुझी फोटोतली smile पाहिली कि बास बाकीच काय नको.... ती smile च वेड लावते या वेड्याला ....❤❤

-----------------------------------------------------------------
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…

-----------------------------------------------------------------
कुणीतरी मला विचारले,­
ती कुठे आहे..??­
मी हसत उत्तर दिले:­
माझ्या श्वासात,­
माझ्या हृदयात,­
... माझ्या हृदयाच्या प्रत्येक­
ठोक्यात..­
यावर­
पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे­
नाही..??­
... मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले:­
माझ्या नशिबात

-----------------------------------------------------------------
दोन क्षणांची साथ ती, तु मला देशील का ...?
#सुर तू होऊन शब्द मला बनवशील का...?
दु:ख तुला होता, हसु माझ्यात शोधशील का ...

-----------------------------------------------------------------
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते...
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते .....

-----------------------------------------------------------------
तुझ्या सहवासात...,
रात्र जणू एक गीत धुंद...,
प्रीतीचा वारा वाहे मंद...,
रातराणीचा सुगंध..,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत..,
करून पापण्यांची कवाडे बंद...

shaerchat marathi love sataus
-----------------------------------------------------------------
प्रेम कस असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम
करायचंय..
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात
जगायचंय .......
-----------------------------------------------------------------
तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना...
तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा

-----------------------------------------------------------------
#सुनो नकटी ।
#एक काम कर दो ।
#खुद को #मेरे नाम कर दो ।

-----------------------------------------------------------------
माझ तुझ्यावरच #प्रेम म्हणजे गवतपात्यावर फुललेल्या फुलासारखं....?
क्षितीजावर उमलणार्या #सुर्याच्या विखुरलेल्या उन्हासारखं ....?

-----------------------------------------------------------------
तुझावर नाही ........ग तुझा त्या वेळेवर रागवलो जो तु माझासाठी देऊ शकत नाही

-----------------------------------------------------------------
ती म्हणाली ♡‪#‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ♡‪#‎फक्त_तुझ्यासाठी‬♡

-----------------------------------------------------------------
जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं...!

-----------------------------------------------------------------
कूणीतरी हवं होतं
किनारी माझ्यासवे येनारं
हाथ हातात घेउन
वाळुत रेघोट्या ओढनारं

-----------------------------------------------------------------
?#मनापासून_प्रेम_केल_तीच्यावर
#पण शेवटी #पोरीची #जात आहे
#धोखा तर देणारच..

-----------------------------------------------------------------
‪प्रत्येक व्यक्तीला एका चांगल्या मित्राची‬‪ ‎आणि एका चांगल्या जोङीदाराची गरज‬‪ ‎असते‬,.‪
‎पण खरा भाग्यवान तोच असतो‬,‪ ज्याचा मित्र आणि जोङीदार एकच व्यक्ती‬‪ ‎असेल

-----------------------------------------------------------------
    Heart touching love quotes in marathi

-----------------------------------------------------------------
ऐक ना #नाकटी
खूप छोटीशी #LisT आहॆ गं #माझ्या #स्वप्नांची पहीली ही तू आहॆस आणि #शॆवटची ही तू #च आहॆस ।।

-----------------------------------------------------------------
#स्वप्नं_छोटं असलं तरी _चालेल_पण #स्वप्न_पाहणाऱ्याचं _मन मोठं असलं #पाहिजे जस की माझ लग्न करणार तर माझ्या नकटिशिच करणार भले कहीपन होउदे ।।

-----------------------------------------------------------------
तुझ लक्ष नसताना तुझी ती एक #smile टिपण्यासाठी मी किती प्रयत्न केले असतील तुला काय माहित...

-----------------------------------------------------------------
गर्दीतून तुझ्यासोबत? चालताना,
तुझ्या नकळत होणार्‍या स्पर्शाने,
मन भावूक?? होऊन जायचे...
म्हणूनच कधी Boring नाही वाटले,
तुझ्या सोबत चालायचे??...
-----------------------------------------------------------------
आजही आठवते ती चांदरात मला..
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला…
तुला हि सख्या आठवतात का..
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला…

-----------------------------------------------------------------
तुझ इतक सुंदर मन आहे की,
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,
खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल

shrchat love sataus in marathi

-----------------------------------------------------------------
एक विनंती आहे...
दूरच जायचे असेल तर...
जवळच येऊ नको...!
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर ...
वेळच देऊ नको...!

-----------------------------------------------------------------
विश्वास बनून माणसे जीवनात येतात ...,
स्वप्नं होऊन मनात घर करून जातात ...
सुरुवातीला विश्वास देतात कि ते आमचे आहेत ...,??
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात...!!!??

-----------------------------------------------------------------
😍😍आठवणीतलं 👉❤प्रेम❤ आणि ❤प्रेमातल्या आठवणी 
कधीच विसरता येत नाहीत😒

-----------------------------------------------------------------
फक्त तुझ्यासाठीच...!!तुझ्यासाठीच शहाणा बनलो होतो मी,तुझ्यासाठीच मुर्ख ठरलो होतो.....तुझ्यासाठीच झूरलो होतो मी,तुझ्यासाठीच तडफडलो होतो.....तुझ्यासाठीच हसलो होतो मी,तुझ्यासाठीच रडलो होतो.....तुझ्यासाठीच भांडलो होतो मी,तुझ्यासाठीच मानलो होतो.....तुझ्यासाठीच घडलो होतो मी,तुझ्यासाठीच अंत पावलो होतो.....तुझ्यासाठीच संपलो होतो मी,तुझ्यासाठीच उरलो होतो.....तुझ्यासाठीच जन्मलो होतो मी,तुझ्यासाठीच वारलो होतो.....तुझ्यासाठीच प्रेम केलं होतं मी,तुझ्यासाठीच नातं तोडलं होतं.....हे सगळं केलं खुपकाही सोसल होतं मी,फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच....

-----------------------------------------------------------------
काही आठवणी अशा पण असतात.?
ज्या ? काळजाला टोचल्या तर ?
सरळ डोळ्यातून पाणी काढतात???

-----------------------------------------------------------------
‪तुझ्या आठवणीत‬ राहण
खुप सोप ‪झालय‬..रे पण ‪तुला‬
विसरण खुप कठीन..रे

-----------------------------------------------------------------
वाटलं नव्हतं कधी मला,
शब्द माझेच छळतिल तूला.....
याच विचारात होतो,कधीतरी ,
भाव मनाताले कळतील तुला.....

-----------------------------------------------------------------
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…

-----------------------------------------------------------------
#मी एक अशी #मुलगी_गमावली जी #माझ्यावर_प्रेम करत #नव्हती �#तीने एक असा #मुलगा_गमावला जो फक्त #तिच्यावरच_जिवापाड_ प्रेम करायचा...!!!

-----------------------------------------------------------------
काही मुल असतात ‪#‎वेडी‬ एकतर्फी प्रेम करणारी..

-----------------------------------------------------------------
??#अगं नकटे #श्वास तर घेवुदेत जा#गं??
?डोळे ऊघडताच आठवण तर #तुझी येतेच ना ।।

-----------------------------------------------------------------
खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते...

-----------------------------------------------------------------
प्रेम कुठे शोधतोस तू
प्रेम नसते दहा दिशांत
पैसा पैसा जप वेड्या
प्रेम असते भरल्या खिशात !

--
marathi quotes on life
---------------------------------------------------------------
?कधी तरी एकांतात ती ही माझ्याबद्दल विचार करेल.
की त्याला ? माहित होते की मी त्याची होणार नाही ?
तरी ही तो वेडा माझ्यावर प्रेम करत होता...?

-----------------------------------------------------------------
 प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..

-----------------------------------------------------------------
तु मला #block च ठेव.
कारण तु #online दिसलीस ना कि मला खूप त्रास होतो.

-----------------------------------------------------------------
तुझ्या अनेक गोष्टी मला अजूनही उमगायच्या,
आणि माझ्या सर्व गोष्टी तु न सांगताही समजायच्या...!
??
-----------------------------------------------------------------
लक्ष द्या 👉 तुम्हाला जर आमचा हाMarathi Love Status चा खजिना आवडला असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नोट 👉 तुमच्याकडे जर अजून नवनवीन Marathi Love Status  असतील तर मला नक्की मेल मध्ये कळवा.तुमचा स्टेटस नक्कीच या लेखा मध्ये टाकण्यात येईल.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
love quotes in marathi
whatsapp status marathi
love shayari marathi
love sms marathi
marathi love shayri
marathi love status
heart touching love quotes in marathi
marathi status fb
marathi love status for girlfriend
marathi status on love life   

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
  1. मला येथे खूप चांगले कोट सापडले, आमच्याबरोबर समान कोट सामायिक करणे सुरू ठेवा Inspirational DeskTops

    उत्तर द्याहटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies