Vote for a website !! Good Morning !! !! शुभ सकाळ !!
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

!! Good Morning !! !! शुभ सकाळ !!

0
1). *परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा* *हे कलयुग आहे.. *इथे खोटयाला स्वीकारलं जात.* *आणि खऱ्याला लुटलं जातं.* 🙏🏻🙏🏻 *जय शिवराय* 🙏🏻🙏🏻 🚩🚩 *शुभ सकाळ* 🚩🚩 

2).  *नातं आपुलकीचं असावं* *एकमेकांना जपणारं असावं...* *जवळ असो वा लांब* *नेहमी आठवणीत राहणार असावं...!* 🍁 *! !...शुभ सकाळ... ! !*😍

3). 🍁🍁🌿🌿🌹🌹🍃🍃
*चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो....* *मग* *संकट कितीही मोठ असु द्या..* *फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा......*
🌾🍁 *शुभ सकाळ*🍁🌾

4). *पाणी झाडाला आणि* 🍃 *सुसंवाद नात्याला पाहिजेच*,😊 *तरच ती टिकतात....* *अन्यथा ती तुटतात......* *एक मुळापासून..... तर* *एक मनापासून........* 🙏 *सुप्रभात🙏

5). यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका नशिब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो... 🌸💐शुभ सकाळ💐🌸

6). *माणसाने कितीही प्रयत्न* *केले तरी,अंधारात सावली,* *म्हातारपणात शरीर, आणि* *आयुष्याच्या शेवटच्या* *काळात पैसा, कोणाचीच साथ देत नाही
शुभ सकाळ 

7). जगातील एकच* *गोष्ट माणसाला* *यशस्वी होऊ देत नाही* *ती म्हणजे* *स्वतःच्या मनातील भीती* 🌹🙏 शुभ सकाळ 🙏 🌹

8). आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळयात पाणी येणें हे सर्वात मोठे यश आहे शुभ  सकाळ

9). आपली माणसं आपल्या जवळ नसली तरी चालतील... पण ती जिथे आहेत तिथे सुरक्षित राहावी...! हिच ईश्वरचरणी प्रार्थना..!🙏 🍁!!...शुभ सकाळ...!!🍁 

10). *प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...पण समजून घेणारी* 
*आणि* 
*समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...*
😊 शुभ सकाळ 😊

11). 🌈 *" आजचा सुविचार "*

   _*आयुष्य बनवायला तर पूर्ण आयुष्य पडलं आहे... आधी ही वेळ सांभाळा जिथे आयुष्य थांबलं आहे..!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

12)*आवडीची वस्तू नाही मिळाली तर मिळालेल्या गोष्टीची आवड निर्माण झाली पाहिजे...!*❤️
*#जिंदाबाद_जिंदगी◆◆* शुभ सकाळ

13). सुखाचा कोणताच क्षण चिरंजीव नसतो फक्त आठवणींच्या काळातच त्याला चिरंजीवीत्व प्राप्त होतं...

15). 💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐

         *कोकिळा स्वतःची भाषा बोलते*
         *म्हणून ती मुक्त आहे.*

         *परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो*
         *म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो.*

         *म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर  विश्वास ठेवा*
          *तरच आयुष्य हे सुंदर असेल.*

💐शुभ सकाळ💐

16). ☀️गुड मॉर्निंग☀️ - Explanation आपल्याला जो समजुन घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते , ज्याला समजुन घ्यायचंच नसतं त्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरी उपयोग नसतो 

17). 🌸🌸🌸🌸🌸🌸
💐🌸🌼🌻❤🌻🌾🌷💐
*नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो*
*थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥*
*आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असतं*
*कितीही प्रयत्न केले* 
*तरी वेगळं होणं शक्य नसतं||*
🌻🌞 *शुभ सकाळ* 🌞🌻
💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💐 
 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

18). *🎭जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते...* 
*कधीकधी*
  *धीर देणारा हात 🤝,* 
*ऐकुन घेणारे कान👂* 
*आणि*  
*समजुन घेणार्‍या हृदयाची ❤ गरज असते....* 
             *🌸 शुभ सकाळ 🌸*

19). नाती फुलपाखरा सारखी असतात . घट्टधरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातात . ढिले सोडलीत तर ऊडुन जातात . पण हळूवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात, शुभ सकाळ 

20). *प्रगती करायची असेल तर,*  
      *जुने वाद सोडून देत चला.*  

 *जुन्या विषयाचे ओझं डोक्यात ठेवलं*
      *तर प्रगतीचा वेग मंदावतो.* 
     🙏🌴 *शुभ सकाळ*🙏🌴

21). *🍃🌺  ओंजळीतली 🍃🌺*
   
  नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
       जीवनात कधी उदास होऊ नका .
   नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
                          कारण 
           भविष्य तर त्यांचंही असतं,
              ज्यांचे हातच नसतात.
             
...........................🌹..........................
*🌼🍀🌼 || शुभ प्रभात || 🌼🍀*

  21).    आपण कोण आहात हे कधीही विसरू नका. केवळ आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकता, आणि आपले जीवन जगू शकता. आपल्या सर्व माणुसकींसोबत आपल्या मानवतेची दृष्टी कधीही गमावू नका. बलवान व्हा आणि कधीही स्वतःला नकार देऊ नका, त्याऐवजी आपल्या स्वत:च्या वैयक्तिक प्रवासाचा नेता व्हा.
#शब्दांगण, #शब्दांचा_शिल्पकार

22). शुभ सकाळ  मी तुमच्या आयुष्यातील तितकी महत्वाची व्यक्ती नसलो तरी आशा करतो जेव्हा कधी आठवण येईल , तेव्हा नक्की म्हणाल , इतरांपेक्षा वेगळा आहे 

23).  मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे . मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे . मैत्रीला घर नाही म्हणूनच ती आपल्या हृदयात आहे शुभ सकाळ 

24). *नातं आपुलकीचं असावं* *एकमेकांना जपणारं असावं...* *जवळ असो वा लांब* *नेहमी आठवणीत राहणार असावं...!* 🍁 *! !...शुभ सकाळ... ! !*😍

25). - ॥ सुविचार ॥ संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं . सुप्रभात

26) *❣GOOD MORNING❤*

27). *कधीच कोणाला कमी लेखु नका कारण एक छोटासा विषाणू सुद्धा जगाची गती थांबवण्याची ताकद ठेवतो.* *💐शुभ सकाळ💐*

28). || *विचार - धन* ||

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"समाधान आणि आनंद कुठे    
   शोधण्याची गरज नसते.तो आपल्याजवळच असतो. फक्त ते समजणे महत्वाचे आहे. "

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *सुप्रभात*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

29). *👌जगातील सर्वात सुंदर msg...*
*"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...*
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!😊*
       Good morning

30). ▬▬▬▬ 🎧🎵🎧▬▬▬▬

    🎵  〇 *सुंदर विचार* 〇  🎵
═══════🦋🦋═══════

*आंधळा माणूस* एका मंदिरात गेला, 
       मंदिरात दर्शन घेत असलेले
        लोक त्याला बघून म्हणाले,
              दर्शनाला आलाय,
     *देवाला बघु शकणार का?*
            आंधळा म्हणाला, 
       *"काय फरक पडतोय*
 *माझा देव* तर मला पाहतोय ना...

 *"दृष्टी नाही तर दृष्टीकोण चांगला पाहिजे"*

🍂🍂☘☘🍂☘☘🍂
         
🍂🍂☘☘🍂☘☘🍂
    *आपला दिवस मंगलमय होवो...!*
    🌈═══ *शुभ सकाळ* ═══🌈

31) . "आनंद"
त्यांना नाही मिळत...
जे स्वत:च्या स्वार्थासाठी
जगतात....

"आनंद" 
त्यांना मिळतो...
जे दुस-याच्या आनंदासाठी....
स्वत:च्या.....
आयुष्याचे अर्थ बदलतात...   

 🌻🌹🌺GOOD MORNING 🌺🌹🌻 
 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies