1). मनात राहणारी माणसं कधीचं दूर होत नसतात कारण ती तुमच्यासारखी गोड असतात शुभ रात्री
2). मनात राहणारी माणसं कधीचं दूर होत नसतात कारण ती तुमच्यासारखी गोड असतात शुभ रात्री
3). मनात राहणारी माणसं कधीचं दूर होत नसतात कारण ती तुमच्यासारखी गोड असतात शुभ रात्री
4). ""तुम्ही कितीही चांगले
काम करा.......
कितीही प्रामानिक बना....
कितीही पुण्य करा....
ही दुनिया तुमच्या फक्त
एका चुकीची वाट पहात
असते."
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
5). जीवन जगतांना काळजी घेणारं कुणीतरी सोबत असेल तर .. चार क्षण आणखी जगावंस वाटतं ... ! शुभ रात्री
6). *मन चांगल* *आणि*
*स्वभाव Royal ठेवा*
*देव आपल्याला काहीच कमी*
*पडु देणार नाही*
*🤘शुभ रात्री 🤘*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
7). 🎭व्यक्तिमहत्व अस_बनवा कि अंधारातही✌🏻 #लाखोंची_नजर_तुमच्यावर_पडली_पाहिजे शुभ रात्री
8). हे देवा . . . . मला माझ्यासाठी काही नको . . . . पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं _ ते मिळु दे . . . . शुभ रात्री
9). कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे . . त्यांने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो . . ! ! शुभ रात्री ! !
10). कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे . . त्यांने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो . . ! ! शुभ रात्री ! !
11). 💦🍂💦🍁🙏💦🌾🍁🌾💦
काटा जरी काट्यासारखा
वागला तरी
फुलानं आपल फुलनं
सोडायचे नसतं 🌷
जीवन कितीही खडतर
असले तरीही
माणसानं आपलं जगणं
🌸 सोडायच नसतं...
*🙏🏽 🌻🌹 शुभ सकाळ 🌹🌻 🙏🏽*
१२) *प्रत्येक वेळी एकच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत*😊 *शुभ रात्री*✨
13). ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
🎋 *भाग्य* आपल्या हातात नाही,
पण....
*निर्णय* आपल्या हातात आहेत.
*भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही
पण....
*निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात.
*🍃शुभ रात्री🍃*
🦋🌿🌺💐🌺🌿🦋
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
14). मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे . . . पण दुस - याचे मन जिंकता येणारे * मन * काही • ठराविक लोकानांच दिले आहे . . ! ! í Good night
15). *माणसाचे😊 यश हे कोणाच्या आधारावर* *नसते......! तर
ते चांगल्या🤔 विचारावर असते.......!*
*कारण आधार कायम सोबत नसतो...*
*पण चांगले विचार कायम बरोबर✔ राहतात.....*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
💐शुभ रात्री💐
16). *रात्रभर गाढ झोप लागणं*
*याला सुध्दा नशिबच लागतं*
*पण ....*
*हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा*
*दिवसभर इमानदारीचं*
*आयुष्य जगावं* *लागतं !!*
*🙏🏻शुभ रात्री 🙏🏻😘....*
♈
17). हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहिजे
समोरचाच्या डोळ्यातल पाणीपुसता आल पाहिजे;
मान-अपमान काहीच नसत
आपल्याला समोरचाच्या हृदयात घुसता आल पाहिजे
शुभ रात्री
18). *झोपन्या अगोदर माझ्या गोड दोन ओळी* :-
" आयुष्यात जास्त सुख मिळाले "
"तर वळून बघा",
"मी तुमच्या मागे असेन"
"पण दुखामध्ये वळून बघु नका"
"कारण तेव्हा मी मागे नाही"
love; "तुमच्या सोबतच असेन"
💎 || *शुभ रात्री* ||
19). *मित्र प्रेम* हा असा खेळ आहे
*जीव* *लाऊन* खेळला
तर दोघे पण
*जिंकतात*
पण एकाने *माघार* घेतली तर
दोघे पण *हारतात...!*💔
👉🏼 *शुभ रात्री 😊👍🏼
20). 💫💫💫💫💫
*मैत्री* च नाव काय ठेवू ?
*स्वप्न* ठेवलं तर अपूर्ण राहील...😘 *मन* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
😘 मग विचार केला की *श्वास* ठेवू म्हणजे मरेपर्यंत *सोबत* राहील..
💏💏
*💐💐 शुभ रात्री 💐💐*
21). *"शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...*
*"कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...*
*🙏🙏शुभ रात्री🙏🙏*
22). माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परंतू , तो जे शोधतो ते कधीचं भेटत नसतं... आणि ते शोधण्यातचं त्याचं पूर्ण आयुष्य संपतं... ते म्हणजे समाधान...! 🍁!!...शुभ रात्री...!!🍁 #😴शुभ रात्री😴
23). मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान....शुभ रात्री
24). ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि "भाग्यवान" या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल...
शुभ रात्र
25). ..लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझ दुःख कुणाला
सांगत नाही
😊 *शुभ रात्री* ☺
26). काटा जरी काट्यासारख
वागला तरी,
फुलानं आपल फुलन
सोडायचे नसतं,
जीवन कितीही खडतर
असले तरीही ,
माणसानं आपलं जगणं
सोडायच नसतं...
🌚good night 🌚
27). ‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..‘
शुभ रात्रि…शुभ स्वपन्न…!
28).
29). मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला.
.
म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा....
.
मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला,
.
"अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ?
.
सकाळी फोन करता आला नसता का ?"
.
शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला.
.
काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला,
.
तब्बल दोन तास बोलला.
.
नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली
.
तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला,
.
शेवटी तिनंच फोन कट केला..
.
नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला.
.
आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, "बाबा, सकाळी करायचा ना फोन ...
.
आताच आईचा फोन येऊन गेला. तिने ..."
.
वडील म्हणाले, "मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की
.
तुझी आई खरंच वेडी आहे,
.
मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली.
.
खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे.
.
पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते,
.
की तातडीनं ऑपरेशन करून मूल अॅबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल.
.
पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती.
.
तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची.
.
रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा.
.
संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता.
.
त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत !
.
पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली.
.
डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की
.
तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून ...
.
तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
.
आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली
.
त्याबद्दल तिला माफ कर.
.
एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते
.
आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का
.
.... फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता.
.
असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला.
.
मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता.
.
सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला.
.
आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली.
.
वडील म्हणाले , "ती नेहमी म्हणायची,
.
आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही.
.
आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन.
.
" आई म्हणाली, "असू द्या हो माफ करा त्याला ...."
.
आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं.
.
तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते
.
तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते
.
पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.
🍥☝🏽एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही...
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही...
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं...
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही...🍥☝🏽
*👏आई & बाबा*👏
30). ज्यांचा नात्यावर विश्वास असतो ते लोक आयुष्य सजवतात तसेच ज्यांचा प्रेमावर विश्वास असतो ते जग जिंकतात
शुभ रात्री