Vote for a website Marathi Friendship Status/Friendship Marathi Sms
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Marathi Friendship Status/Friendship Marathi Sms

0

 Marathi Friendship Status/Friendship Marathi Sms

मराठी मध्ये फ्रेंडशिप स्टेटस: हॅलो मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर फ्रेंडशिप स्टेटस शोधत आहात का? मग हा Marathi Friendship Status/Friendship Marathi Sms लेख पहा, आपल्याला हे निश्चितपणे आवडेल.

       
Frendship status

हळूहळू वय निघून जातं, जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं
कधी कुणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते
किनाऱ्यावर सागराचा खजाना नाही येत, जीवनात पुन्हा जुने मित्र नाही येत
जागा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत
मैत्री ही जीवनातील एक महत्वाची गोष्ट आहे. चांगले मित्र असणे ही आयुष्यातील एक छान गोष्ट आहे. मैत्री म्हणजे आपण आपल्या आयुष्यातील सर्व आनंद तसेच वाईट क्षण सामायिक करतो. ते नेहमीच आपले आनंदी क्षण साजरे करण्यास तयार असतात आणि आपल्या संघर्षाच्या काळात आपल्याला मदत करतात. तसेच,
आपल्याकडे ओव्हर फ्रेंड सर्कलमध्ये काही खोडकर मित्र असतात जे आम्हाला नेहमी हसवतात आणि आनंदी वातावरण राखतात.हे मनचं जणू वेड, एका नात्यांत गुंतलेल
ते नातं सुध्दा मैत्रीच्या धाग्यात विनलेलं,
जीवनांचे चार क्षण सार्‍यांनी मिळून जगायचं
थोड दु:ख झेलून, सार सुख इतरांना वाटायचं

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप...हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

हसतच कुणीतरी भेटत 
असतं,नकळत 
आपल्यापेक्षाही आपलसं वाटत 
असतं, केंव्हा कोण जाणे मनात 
घर करुन राहत असतं, ते 
जोपर्यंतजवळ आहे 
त्याला फूलासारखं जपायचं 
असतं,दूर गेल्यावरही आठवण 
म्हणून मनात साठवायचं असतं, 
याचचं तर नाव "मैत्री"असं 
असत......... 

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तीतकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माची

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


हजारो तारकांच्या मधे एखादा तरी ध्रुव सारखा असावा ..
प्रत्येक फुलाचा गंध निशीगंधा प्रमाने मंद असावा ..
जिवनाचा प्रवास कीतीही संकटांनी भरलेला असो ..
सोबत फक्त तुझ्या मैञीचा आधार असावा .. !!

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Best Friendship Marathi Facebook Status


स्वतः प्रेक्षा माझी 
जास्त काळजी घेऊन 
मला प्रेरक अन, 
उत्साही बनवणाऱ्या 
तुझ्या मैत्रीचा आधार अतुलनीय आहे. 

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


सोबतीला कुणी नसेल तर,

मुके मित्रही बोलके होतात.

स्पर्शातून आणि नजरेतून,

व्यथांचे भार हलके होतात.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सुरांची साथ आहे , 
म्हणुन 
ओठांवर गीत आहे , 
भावनांची गुंफण आहे , 
म्हणुन 
प्रेमाची प्रीत आहे , 
दुर असुनही जवळ असण , 
हिच आपल्या " मैञीची " जित आहे ..!! 

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सुखदु:खात सामील होशी
फळे गोमटी वाटून खाशी 
पूरक परस्परांना असशी 
भांडशी फिरुनी गळे भेटशी 
येशी धावूनी मदतीला दिवसा वा रात्री 
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री 

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सावळी सुंदर गडणी खुळी
कारुण्य डोह सावळ्या डोळी
तरीही धडाडे कडक बिजली
तडफ करारी जगाने पहिली
तिजला काही सांगण्या जावे
अवघे असते आधीच ठावे
विचारू जाता कुठले कोडे
खट्याळ बोल भूलीस पाडे
जरासी अल्लड तरीही गंभीर
नीटस बोलणे तेज तर्रार
अलिप्त अजाण सावध सुजाण
विश्वासू सदैव मैत्रीण सुजाण  
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Friends Marathi WhatsApp Status

साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
"तुमच्यासाठी काय पण"

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
असं ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून
इतरांना प्रकाश देणारा...
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सतत जीवनात तुझी आणि माझी
मैत्री अशीच सतत फुलू दे,
कधीकाळी काही दोष माझा तरी
त्यात तुझ्या मायेचा गोडवा राहू दे 
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू
कोणत्याही
दुकानात मिळत
नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्र्याच्या हृदयात
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Best Friendship Status In Marathi

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी...
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शब्दांशी मैत्रि असावी, 
म्हणजे हवं तसं जगता येतं. 
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र
नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र
नजरे पाड्याल पाहू शकतात तेच खरे नेत्र
दूर असूनही दुरावत नाहीत तेच खरे मित्र
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शब्द अंतरीचे असतात
दोष माञ जीभेला लागतो
मन स्वत:चे असते
झुरावे माञ इतरांसाठी लागते
ठेच पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
हीच ती खरी नाती असतात :
की जी एकमेकाच्या वेदना
जाणतात
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

वेड्या मित्राची प्रीत कधी 
कळलीच नाही तुला 
तुझ्या प्रीतीची छाया कधी
मिळालीच नाही मला.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते 
क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते  
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते  
आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते..
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो, 
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, 
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, 

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात, तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.."
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Friendship Status In Marathi Font


रिकाम्या आभाळातच चांदण्यांची जोडी असते,
फरक एवढाच ती आपणास दिसत नसते.
सागरामधील शिंपल्यातही एक मोती असतो,
जो सहज कोणालाही मिळत नसतो,
तशीच हि मैत्री असते जी जीवनात सगळ्यांच्याच येते 
पण तिची ओढ सगळ्यानाच नसते.......
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत, 
जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत, 
कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही, 
काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही.....
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री......
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

मोठे होता होता सरलं सारं बालपण 
      मैत्री मात्र आपली अशीच राहील 
        कालपण आजपण आणि उद्यापण...

       तुमच्यासाठी कायपण ...!
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


मैत्रीत विचार द्यायचे नि घ्यायचे 
पटत नसतील विचार तर
उगीच का भांडत बसायचे..
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

मैत्रीच॑ नात॑ कायम जपायच॑ असत॑
प्रेमासाठी कधी मित्राला सोडायच॑ नसत॑
कारण मित्र हा कायम मित्र राहात असतो
प्रेयसी सारख॑ कधी नात॑ बदलत नसतो
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

मैत्रीच्या या अतूट नात्याला 
रेश्मी बंधाने बांधुन ठेव,
विसरून जाऊ नकोस मला. 
आठवण माझी जपून ठेव, 
तुझ्या प्रेमळ विश्वासात
विश्वासाचं घर बांधून ठेव, 
तुझ्यातलाआणि माझ्यातला 
हा विश्वास असाच जपून ठेव.....
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


मी अशा करतो की तुम्हाला Marathi Friendship Status/Friendship Marathi Sms हा आमचा संग्रह नक्की आवडला असेल.


लक्ष द्या:- मित्रांनो तुम्हाला जर आमचा Marathi Friendship Status/Friendship Marathi Smsहा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.


महत्वाचे:- मित्रांनो तुमच्याकडे जर अजून अश्या प्रकारचे पोस्ट असतील तर, तुम्ही त्या आम्हाला नक्की पाठवा. आवडल्यास पोस्ट मध्ये नक्की समाविष्ट करू.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies