Vote for a website दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

0

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छादसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. म्हणून मित्रांनो आज खास दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लेख आज घेऊन आलो आहे.या लेखामध्ये तुम्हाला दसऱ्याच्या  शुभेच्छा स्टेट्स मिळणार आहे.
🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂

हॅपी दशहरा, happy dashara.
Happy Dashara IN Marathi


हिंदू संस्कृती आपली,
हिंदुत्वा आपली शान,
सोने लुटुनी साजरा करू,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.
☘️☘️

आपट्याची पान , फुलांचा वास,
आज आहे दिवस खूप खास,
तुला सर्वे सुख लाभो या जगात,
प्रेमाने भेटूया आपण या दसर्‍यात
शुभ दसरा
☘️☘️

Dussehra wishes in Marathi

आपट्याची पाने जणू सोन बनून 
सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे
आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा
☘️☘️

आपट्याची पाने,
झेंडूची फुले,
घेऊनी आली आश्विनातली “विजयादशमी”
दसर्‍याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी नां दो तुमच्या जीवनी .
शुभ दसरा
☘️☘️

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
☘️☘️

Happy dasara shubhechha in Marathi

आयुष्याची वाट नवी ही... रंगीबेरंगी भासे...
दु:खानंतर येईल सुख... पडतील सुलटे फासे..

रडणे हरणे विसरून जा तू...
प्रत्येक क्षण... कर तू हसरा...

रोज रोजचा दिवस फुलेल..
होईल सुंदर दसरा...
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
☘️☘️

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लूटण्याचा...
नवे-जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा....
तोरण बांधून दारी,
घालू रांगोळी अंगणी....
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना-मनाची...
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
☘️☘️

दसऱ्याच्या शुभेच्छा

झेंडूची फूल केशरी केशरी 
वळणावळणाच तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी
कृत कृत्याचा कलश, रूपेरी
विजया दशमीची रीत ही न्यारी
☘️☘️

झेंडूची फूल
दारावरी डूल
भाताची रोप
शेतात डोल
आपट्याची पान
म्हनत्यात सोन
तांबड फुटल
उगवला दिन
सोन्यानी सजला
दसर्‍याचा दिन 
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा
☘️☘️

झेंडूचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे घरी,
पूर्णा होऊदे तुमच्या सर्वा इच्छा,
विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
☘️☘️

दसरा शुभेच्छा संदेश

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
☘️☘️

दिन आला सोनियाचा
भासे धरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी 
दसर्‍यानिमित्त शुभेच्छा 
☘️☘️

पहाट झाली, दिवस उजाडला,
आला आला, सण दसर्‍याचा आला,....
अंगणी रांगोळ्या, दारात तोरण,
उत्सव हा प्रेमाचा, सोन घ्या सोन.... 
☘️☘️

पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!
☘️☘️

मराठी अस्मितेची मराठी शान
“मराठी परंपरेचा मराठी मान ”
आज सोन्यासारख्या दिवस घेऊन येईल
आयुष्या तुमच्या सुख आणि समृध्दी
“शुभ दसरा”
☘️☘️

रम्य सकाळी,
        किरणे सोज्वळ आणि सोनेरी...
सजली दारी,
        तोरणे ही साजीरी....
उमलतो आनंद मनी,
        जल्लोष विजयाचा हसरा...
उत्सव प्रेमाचा,
     मुहूर्त सोनेरी हा दसरा...
 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
☘️☘️

Dussehra shubhechha
Dussehra shubhechha

रात्री नंतर दिवस उगवला....
पहाट हसतच जागी झाली.....
ऊन सावली खेळ निरंतर....
सांगत सांगत धावत आली...
सुख-दु:खाचा खेळ असाच...
जाणून घ्यावे सार्‍यांनी...
हसत जगा अन् हसत रहा तुम्ही
सांगूनी गेली स्पर्शानी...
 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा   
☘️☘️

वाईटावर चांगल्याची मात,
महत्त्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया व्देष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमानी प्रेमच प्रेम वसे....
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
☘️☘️

Dashara WhatsApp status

सोनेरी किरणे …
सोनेरी किरणांचा….
सोनेरी दिवस….
सोनेरी दिवसाच्या…
सोनेरी शुभेच्छा ….
केवळ….
सोन्यासारख्या लोकांना….!
शुभ दसरा….!
☘️☘️

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!
☘️☘️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies