Vote for a website Shivaji Maharaj quotes in MARATHI / छत्रपती शिवाजी महाराज सुविचार
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Shivaji Maharaj quotes in MARATHI / छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

0
Shivaji maharaj jayanti quotes in MARATHI/ छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस मराठी

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या कथा त्यांना सांगायला हव्यात. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश, व्हॉटसअॅप स्टेटस, घोषणा तुमच्यासोबत शेअर करत आहोत. 

Shivaji maharaj motivational quotes in MARATHI

Shivaji Maharaj jayanti quotes in MARATHI shivaji maharaj jayanti quotes in Marathi


 गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,*

*शिवरायांचा_शिव:भक्त_म्हणुन

जगायचा* *सन्मान_मिळतोय.*

*कारण_यापेक्षा_श्रेष्ठ*

*स्थान_जगात_कोणतच_नाही🚩🚩*

*🚩जय जिजाऊ🚩*

*🚩जय शिवराय🚩*👈🚩धाडस असं करावं

जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!🚩

🚩अन इतिहास_असा_करावा

कि ३३ कोटी_देवांची फौज

झुकावी मुजऱ्याला...!🚩

जय_शिवराय🚩

🚩आराध्य दैवत🚩

🐅राजा_शिवछत्रपती🐅..!!चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा

अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_

बरं_होईल_कारण

अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही

🚩🚩....जय_जिजाऊ....🚩🚩

🚩🚩....जय_शिवराय....🚩🚩फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल

भगवा 🚩 दिसतो.... . .

कारण.... . .

ह्रदयात💞 आमच्या तो

जाणता_राजा शिवछत्रपती नांदतो.... !!..

जय जिजाऊ...

जय शिवराय


यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..

आणि

आत्मविश्वास मिळवण्यासाठी

*छञपतींचा*🚩

इतिहास माहिती पाहिजे....

जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩


अंगात_हवी_रग

रक्तात_हवी_धग

छाती_आपोआप_फुगते

एकदा_जय_शिवराय_बोलून_बघ..

⛳🚩जय_शिवराय...⛳🚩

        जगदंब_जगदंब.

Shivajimaharajstatus

shivaji maharaj inspirational quotes in Marathi

एक होतं गाव 👉महाराष्ट्र👈त्याचं नाव

आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं

👉शिवराय त्यांचे नाव

राजांना त्रिवार 🙏मानाचा🙏 मुजरा

🚩🚩 !! जय_जिजाऊ

जय शिवराय !! 🚩🚩


शिवरायांच्या🚩

कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र

शिवरायांच्या

आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने

शिवरायांचा🚩

इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती

देव माझा शिव छत्रपती

मुजरा माझा फक्त शिव चरणी.


आईने_सांगितले_की_दररोज_

देवाच्या_पाया_पडायच_आणि_

देवा_सारख_राहयच_म्हणून_

रोज शिवरायांच्या_पाय_पडतो_

आणि_तलवार_घेऊन_फिरतो...

🚩🚩जय_भवानी🚩🚩

🚩🚩जय_शिवाजी🚩🚩


Best Shivaji Maharaj status

Best Shivaji Maharaj status


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

आण_आहे_या_मातीची,

शिवबाला_विसरेल_ज्या_दिवशी,

त्याच_दिवशी_राख_होईल_या_देहाची

ती_राख_सुद्धा_सांगेन_ही_राख_आहे

एका_शिवभक्ताची

🚩...... जय शिवराय . ...🚩


"प्रौढ प्रताप पुरंदर" ,"महापराक्रमी रणधुरंदर", "क्षत्रियकुलावतंस्", "सिंहासनाधीश्वर", "महाराजाधिराज","योगीराज", "महाराज", "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री"

"छत्रपती"

"शिवाजी"

महराज कि जय🙏


किती आले किती गेले

फक्त एकच राजे शिवराय माझे 🚩🚩🚩🚩

एक कट्टर शिव भक्त

जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩

Shivajimaharajstatus


लखलख चमचम तळपत होती

शिवबाची तलवार,

महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...

"श्री राजा शिवछञपती"

यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा

जय शिवराय, जय महाराष्ट्र.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


* ‎ज्यांच्या मनात महाराजांना आदर,आणि मान,*

*त्यांनाच आमच्याकडून मिळेल सन्मान.!!*

*कारण शिवछत्रपतींना मान,*

*हाच आमचा खरा स्वाभीमान ..!!*.

*⛳जय शिवराय⛳


#...तुला पैसा गाडी बंगला 🏤 असल्याचा 'गर्व'असेल..

#..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ... #..आपल्याला शिवभक्त

असल्याचा

"माज आहे माज....#

🚩जय शिवराय 🚩


ना शिवशंकर… तो कैलाशपती,

ना लंबोदर… तो गणपती,

नतमस्तक तया चरणी,

ज्याने केली स्वराज्य निर्मिती,

देव माझा एकच तो…

🙏🙏🙏|| राजा शिवशिवछत्रपतीछत्रपती ||🙏🙏🙏


जगात total 195 देश आहे ,

त्यातला एक भारत देश

भारत देशात total 29 राज्य आहेत

7 केंद्रशासित प्रदेश आहेत,

तरीदेखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या

महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला

सार्थ अभिमान आहे.


फक्त मस्तकिच नव्हे

रक्तात देखिल भगवा नांदतो....

कारण

हृदयात आमच्या तो

जाणता राजा

शिव_छत्रपती नांदतो....

🚩जय शिवराय🚩shivaji maharaj motivational quotes in MARATHI

आई ने चालायला शिकवले

वडिलांनी बोलायला शिकवले

आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले🙏

🚩जय शिवराय🚩


🔥 मरण जरी आलं तरी ते ऐटित असावं 🔥

                        # फक्त #

                 👉 इच्छा एकच 👈

          ✌ पुढच्या ७ जन्मी सुद्धा ✌

                ⛳ आपलं दैवत ⛳

    छत्रपती‌ #शिवाजी महाराज हेच असावं ..


shivaji maharaj fb status

shivaji maharaj fb status


#जाती _पेक्षा #मातीला

आणि माती_ पेक्षा# छत्रपतींना मानतो

आम्ही

🚩जय शिवराय🚩


वाघाच कातडं घालुन कोणी

वाघ होत नाही.

आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर

अंगावर कातड सुध्दा राहत

नाही.

👈चुकला तर वाट दावु 👉

पण

👊 भुकला तर वाट लावु 👊

🔶 सळसळतं रक्त 🔶

🔶 आम्ही फक्त आणि 🔶

फक्त

शिवभक्त


बहिणीची_इज्जत_करा

काय_फरक_पडतो_ती

आपली_आहे_की_इतरांची_

हीच आपल्या_महाराजांची _शिकवण_आहे...!

🚩जय जिजाऊ जय__शिवराय__🚩


जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा

शेवटचा थेबं शिल्लक असेल,

तेव्हा सुध्दा तो थेबं

फक्त एकचं शब्द बोलेल

🚩...जय शिवराय...🚩


#पांडुरंग _आपला बाप

रुख्मिनी _आपली #आई

आणि #शिवाजी महाराज

आपले #दैवत

Best Chtarpati Shivaji Maharaj Jayanti Status


आम्हाला गरज नाही

सांगण्याची कि आम्ही

किती कट्टर शिवभक्त आहोत....

कारण आम्ही जिथ जातो

तिथे लोक आम्हाला

आमच्या नावापेक्षा

कट्टर शिवभक्त🚩

म्हणुनच जास्त ओळखतात

<< जय जिजाऊ >>

<< जय शिवराय >>

<< जय शंभूराजे >>


नाद एवढा मोठा नाही🤗

👉की वातावरण तापेल....!🙌

👉पण शिवरायांचा भक्त एवढा मोठा💪आहे की वातावरणात आग नक्कीच लागेल....🔥🚩

जय जय जय जय जय भवानी

जय जय जय जय जय शिवाजी


कार्य असे शिवरायांचे

नाही कुणास जमायाचे..

म्हणुन नाव घेता त्यांचे

मस्तक आमचे नमायाचे..

!! जय शिवप्रभूराजे !!


मित्रांनो तुम्हाला जर आमच्या स्टेटस आवडले असेल तसेच तुम्हालाही वाटत असेल आमचे स्टेटस शिवभक्त पर्यंत पोहोचल्या पाहिजे तर आमच्या पोस्टला नक्की शेअर करा


shivaji maharaj status,shivjayanti whatsapp status,whatsapp status,shivjayanti coming soon status,shiv jayanti status,#status sad whatsapp status video,shivjayanti status 2020,shivjayanti new status,shivjayanti special status,shivjaynti special whatsapp status,sad whatsapp status,chatrapati shivaji maharaj statusShivaji Maharaj

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies