MY FAMILY QUOTES IN MARATHI || १००+ कुटुंब स्टेटस मराठी ||SWEET FAMILY QUOTES IN MARATHI
जीवनात कधीच या तीन गोष्टी चा त्याग करू नका पहिली म्हणजे Family, दुसरी
म्हणजे तुमचे प्रेम, आणि तिसरे म्हणजे तुमचे स्वप्ने
नेहमी भांडण करतो पण परत एक होतो, म्हणजे मी माझा family खूप प्रेम करतो
पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो.
Family हे आपली सर्वात मोठी Investment असते
कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो.
घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवणं यापेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही.
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही.
नाती जपणं ही एक कला आहे, जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकेल.
तुमच्या मुलांना देता येईल असं सगळ्यात चांगल गिफ्ट म्हणजे सुखी कुटुंब.
आई-बाबांचा आवाज म्हणजे देवांचा आवाज आहे, कारण त्यांच्यासाठी मुल म्हणजे स्वर्गाची फुलं असतात. - विल्यम शेक्सपिअर.
family time quotes
तुम्ही कुठेही गेलात अगदी स्वर्गात जरी गेलात तरी तुमच्या कुटुंबाची आठवण नक्की काढाल. - मलाला युसूफजाई.
कुटुंब ही अशी जागा आहे जिथे देशाला आशा मिळते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात. - जॉर्ज डब्ल्यू बुश
कोणत्याही व्यक्तीने व्यवसायासाठी आपल्या कुटुंबाला निराश करू नये.
प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचं सुखी कुटुंब असतं.
जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं
आपल्या चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार कुटुंबाला जोडून ठेवतात आणि स्वर्गसमान बनवतात.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुखी क्षण मी माझ्या कुटुंबासमवेत घरी घालवले आहेत. - थॉमस जेफरसन.
कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते.
एका व्यक्तीने जगाची यात्रा केली, त्याला काय हवं हे शोधण्यासाठी पण शेवटी तो उत्तर शोधण्यासाठी घरीच आला - जॉर्ज ए मूर
कुटुंब हे प्रेमाचं दुसरं नाव आहे.
आपल्या कुटुंबासोबत पृथ्वीवर सुंदर जीवनाचा आनंद घ्या. - अल्बर्ट आईनस्टाईन
संयम आपल्या चरित्राची किंमत वाढवतो तर मित्र आणि कुटुंब आपल्या आयुष्याची किंमत
तो एक बुद्धीमान पिता आहे जो आपल्या मुलांना चांगलं ओळखतो. - विल्यम शेक्सपिअर वाढवतात.
खूप नम्रता हवी, नाती टिकवण्यासाठी, छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जातात.
कागदाला जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते, तसंच कुटुंबातील ती व्यक्ती प्रत्येकालाच खुपते, जी कुटुंबाला जोडून ठेवते.
missing family quotes
कोणताही सोपा मार्ग नको...ना कोणती ओळख हवीयं...एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू हवंय.
नाती फुलपाखरा सारखी असतात... घट्टधरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातात.... ढिले सोडलीत तर ऊडुन जातात.... पण हळुवर जपलीत तर ,आयुष्यभर साथ देतात..
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात.
मातीचं मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त ते बनवणाऱ्यालाच माहीती असते तोडण्याऱ्याला नाही.
कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं.
तुमच्या कुटुंबाने जे तुमच्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांच्यासाठी करा.
कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ आणि आनंदात घालवल्याने बनतं.
आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.
कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं भांडण काही मिनिटात संपत पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात.
तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता.
i love my family quotes
relationship quotes in marathi
काही वेळा तक्रार करणं गरजेचं असतं... नात्यात स्थिरता आणण्यासाठी. नाहीतर साखरेच्या पाकातील नाती नेहमीच प्रामाणिक असतीलच असं नाही.
आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा, फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही.
आपला अहंकार दाखवून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नातं जोडून ठेवण्यात खरं यश आहे.
कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे आपण मनाने एकमेकांच्या संपर्कात येतो.
कधी मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा. खरं सुख त्यात नक्कीच मिळेल.
कुटुंब हे झाडासारखं असतं जे कडक उन्हात सावली देतं.
नातं मजबूत करण्यासाठी एका छोटा नियम आहे, रोज काही चांगल आठवा आणि वाईट विसरून जा.
जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय.
आपण एका खोलीत राहतो पण ते घर तेव्हाच बनतं जेव्हा आपण त्यात कुटुंबासोबत राहतो.
कुटुंब ही मानव समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळतंही नाही.
कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे सहाय्यक आहेत.
या जगात आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे. जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतं.
जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.
कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी होण्यासाठी आधार देतं.
family quotes in marathi
MY FAMILY QUOTES IN MARATHI || १००+ कुटुंब स्टेटस मराठी ||SWEET FAMILY QUOTES IN MARATHI
नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत. नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं.
मी सहा भावंडासोबत वाढलो आहे. त्यामुळेच मी बाथरूमसाठी थांबल्यावर डान्स करायला शिकलो.
जर तुमचा भूतांवर विश्वास नसेल तर तुम्ही कधीच फॅमिली रियुनियनला गेला नाहीत.
आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.
घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात.
i love my family quotes
काही कुटुंबाचा जादुई शब्द प्लीज असतो तर आमच्या घरात मात्र सॉरी आहे.
मुलं तुमच्या घराला उजळवतात, कारण ते कधीच लाईटस बंद करत नाहीत.
हे बघ. इकडे बघ हा मराठी आईबाबांचा मुलांना शांत करण्याचा राष्ट्रीय मार्ग आहे.
missing family quotes
जर घरचे रोज सकाळी तुम्हाला उशिरापर्यंत झोपायला देत असतील तर ते तुमच्यावर प्रेम करतात असं नाहीतर त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय.
Very nice article Tech news
उत्तर द्याहटवाThank for sharing, this is important to me, I invite you to discuss this topic Thane Escorts
उत्तर द्याहटवा