Vote for a website Shayri For Love in Marathi || Best Love Shayri in Marathi
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Shayri For Love in Marathi || Best Love Shayri in Marathi

0

Shayri For Love in Marathi || Best Love Shayri Marathi


नमस्कार मित्र मैत्रिणींनो, SShayri For Love in Marathi || Best Love Shayri Marathi‘ मध्ये आपले स्वागत आहे.

आज तुमच्या प्रेयसी/प्रियकरा सोबत काय शेअर करावे? किंवा आज तुमचा स्टेटस काय ठेवावा? याबद्दल आपण नेहमीच गोंधळात पडतो.
अशा प्रसंगी तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही हा ब्लॉग बनवले आहे, जे तुम्हाला मराठी प्रेम स्टेटस आणि love shayari marathi चां मास्टर बनवेल. या  Shayri For Love in Marathi || Best Love Shayri Marathi मध्ये मराठी प्रेम स्टेटस चा सर्वात मोठा संग्रह आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रेयसी/प्रियकरा ला इंप्रेस करू शकाल!!!

मी अश्या करतो की तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल.मराठी स्टेटस : 

मरणास कोण डरतो
आहेच तेही यायचे
स्वतःस मी बजावतो
तेव्हा तरी हसायचे.


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..


जास्त काही मागत नाही 
एक नजर हवी आहे,
आतुरलेल्या मनाला,
भेट तुझी हवी आहे.


तू सोबत असलीस कि मला 
माझा हि आधार लागत नाही 
तू फक्त सोबत रहा 
मी दुसरं काही मागत नाही.

shayri for love

अचानक त्या वळणावर 
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील 
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..


खुपदा तू नसून हि 
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.


तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल 
माझं मन मोडताना..


तुझ्या डोळयात पाणी येईल, 
असे मी कधीही वागणार नाही,
कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..


मी तुला जाणले नाही,
असं कधीच झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम 
तुला कधी कळलच नाही.

i love you in marathi

भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते..


काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी


थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरसू नकोस....


आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..

short shayari

नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने..


मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातलं ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी..


चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो..

marathi shayari


खरं प्रेम जे तू पाहिलं,
जे मी केलं,
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..


तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला...
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला...


जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली ना भाषा...
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा...


वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं...
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं....

good morning message in marathi

तुझ्या आठवणींना आठवत,
माझं वेडं मन जगत होतं...
कधीतरी येशील तू जीवनात,
याच आशेवर वाट पाहत होतं...


हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..


जो पर्यंत सूर्य होणार
नाही थंड
तो पर्यंत तुझ्यावर प्रेम
करणं होणार
नाही माझ्या कडून बंद.

short shayari

फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि प्रेम करायला जन्माला यावं लागतं..


तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं,
मला काही जमत नाही
तुझ्या आठवणी शिवाय,
मन मात्र कशात रमत नाही..


नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू,
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि 
आपण भेटत राहिलो तरच जगू...


बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं..


प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा..


जिव्हाळा माझा मनातला
केव्हाच कळलं होता मला
मैत्री अबाधित राहावी
म्हणून आवरले मी मला..


आज काल स्वप्नांनाही 
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.

शेर शायरी मराठी

तुझं हसणं आणि माझं फ़सणं 
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं.
 

भिडते जेव्हा नजरेला नजर 
तेव्हा तुझाच विचार मनात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.⁠⁠⁠⁠


जीवन जगता जगता 
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.


समईला साथ आहे ज्योतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.


माझ्याकडे बघुन जेंव्हा एखादे फ़ूल हसते 
खरे सांगू त्यात मला तुझे रुप दिसते.


प्रेमाचे गुंतवून धागे दूर 
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस..

मराठी शायरी

पटकन हसणे पटकन रुसणे
मोहक तुझी अदा
तुझ्या मोहक सौंदर्यावर
आहे मी मनापासून फ़िदा..


तू मिळाल्यावर सुध्दा 
परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला
त्याने किती उशीर केला..


रातराणी उमलावी तशी उमलतेस,
मनापासून दरावळतेस,
खरं सांगू का तुला मला तू खूप आवडतेस..


एक मनी आस एक मनी 
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..


मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके....

shayari for crush


प्रत्येक शब्द तुझ्यासाठी,
प्रत्येक ओळ तुझ्यासाठी,
तुझ्या प्रिती मी अश्रु ढाळतो 
तरी सुध्दा माझ्या प्रितीला प्रित कळेना.
 

पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे...
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे..


तुला पाहिलं त्याक्षणापासून ,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो..


सुखासाठी कधी हसावं लागतं,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..


तुझ्या हसण्याची व भोऱ्या केसांची
आठवण मला आहे
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे.

short shayari

तू माझा आहेस
असं म्हणताना
मनात काहीस होत
तुला मी माझं म्हटल्याच
मनही गवाही देत..


तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे


दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं..


पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…


मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक..मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण.


तिचं ते खोटं बोलणं
बोलताना दूसरी कडेच पाहणं
मधेच खाली पाहून लाजणं
लाजताना मग पुन्हा हसणं..

मराठी स्टेटस : 

हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला..


संध्याकाळ मावळून गेली 
सुर्यास्त झाल्यावर
आणि काळोख मात्र नटून
बसला चांदण आल्यावर.


कितीही रागावलीस तरी 
मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय 
मी कुणावर प्रेम करणार नाही.


मी आपला येडा खुळा 
बोलतो दिल खुलास
पण जीव जडलाय माझा तुझ्यावर,
आहे का तुला त्याचा आभास..

marathi shayari

हल्ली हल्ली मला 
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.


हात वरचा रेषा बादलायचा असतील 
तर मेहनतीवर विश्वास ठेवा 
प्रयत्न तगडे असतील तर नशीबालाही
वाकावे लागते इतकाच लक्षात ठेवा ..


हॄदयात उठलेली कळ जेव्हा डोळ्यामध्ये ऊमटते
तीथे झालेली वेदना इथे अश्रू बनून निसटते


मित्रांनो तुम्हाला आमचा Shayri For Love in Marathi || Best Love Shayri Marathi हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies