Vote for a website DR.BABASAHEB AMBEDKAR STATUS IN MARATHI || BHIM JAYNTI STATUS 2021 IN MARATHI
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

DR.BABASAHEB AMBEDKAR STATUS IN MARATHI || BHIM JAYNTI STATUS 2021 IN MARATHI

0

BHIM JAYNTI STATUS 2021 IN MARATHI

dr. babasheb ambedkar 2021
DR.BABASAHEB AMBEDKAR 


डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.

तर मित्रानो याच थोर महामानवाची जयंती आपण १४ एप्रिल रोजी साजरी करत असतो .

आज मी काही निवडक व , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे  स्टेटस घेऊन आलो आहे.

जे तुम्ही खास भीम जयंतीला तुमच्या मित्रांना पाठवू शकता . व त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या  शुभेच्छा देऊ शकता .


 जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, 

महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, 

संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, 

परमपूज्य बोधीसत्व, महामानव, 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, 

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

जयंती निमित्त या पावन स्मृतीस, 

विनम्र अभिवादन!

भीम जयंती 

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, 

फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. 

जनावरासारखे होते जीवन, 

तो माणूस बनवून गेला.. 

आम्ही होतो गुलाम, 

आम्हाला बादशाह बनवून गेला…

dr babasaheb ambedkar jayanti in marathi

निळ्या रक्ताची धमक बघ, 

स्वाभिमानाची आग आहे.. 

घाबरू नकोस कुणाच्या बापाला, 

तु भीमाचा वाघ आहेस… 

जय भीम!


सागराचे पाणी कधी आटणार नाही, 

भिमाची आठवण कधी मिटणार नाही, 

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, 

आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Dr.babasaheb ambedkar  jaynti 2021

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, 

शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, 

अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने, 

माझे शत शत नमन त्याचे चरणी… 

जय भीम!


हवा वेगाने 

नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग 

होता.... 

अन्याया विरूध्द 

लढण्याचा त्यांचा इरादा नेक 

होता... 

असा रामजी बांबाचा लेक 

भिमराव आंबेडकर लाखात 

नाही तर जगात एक होता... 

Jai Bhim


ढाल तोडुन वार करते तिला तलवार म्हणतात, 

पेशव्या चे मुडके जे कापतात त्यान्हा महार म्हणतात, 

भारतात एकच  वाघ  होऊन गेला त्याला भिमराव म्हणतात. 

मानाचा कडक 

निळा भडक 

 जय भिम


मोल बाबाचा खातो आजला.....बदाम काजू पिस्ता....उपाशी मेला असता... जर का भिमराव माझा नसता.... .जय भिम जय बुद्ध जय भारत

माझा आजा म्हणताय बाप त्याले, 

माझा बाप म्हणताय बाप त्याले, 

माझी माय म्हणताय बाप त्याले, 

अन मी बी म्हणताय बाप त्याले, 

असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं.. 

असं हाय का कोणाचं कोणाशी 

होता सिँहा सारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कोणाची भिती, अरे होऊन गेले वर्षे जरी ही किती, आज ही बोलावते आम्हाला ती चैत्यभुमीची माती

महामानवाला कोटी कोटी प्रणाम

जय भिम नमो बुध्दाय

dr babasaheb ambedkar status

माझ्या भीमा सारखं नातं.. 

काल कुठे होते तुमी, आज किती दूर आले, 

शेणाचे हात तुमचे त्याने लावले पेनाले, 

काही जगले इमानाले काही बेईमान झाले, 

त्याच रक्त आमच्या नसानसात .... 

असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं.. 

जय भिम


गरज उठे गगन सारा, 

समुन्दर छोडें आपना कीनारा, 

हिल जाए जहान सारा, 

जब गूंजे जय भीम का नारा। 

जय भीम


सागराचे पाणी कधी आटणार नाही 

बाबांची आठवण कधी मिटणार नाही... 

हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी, 

नाद हा भिमजयंतीचा सुटणार नाही. जय भिम.


शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.जय भिम.


माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

dr babasaheb ambedkar vichar in marathi

राजा येतोय संविधानाचा 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 

ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला, 

दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, || जय भीम ||


सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती 

तुम्ही येणार म्हटल्यान 

नसानसांत भरली स्फूर्ती 

आतुरता फक्त आगमनाची 

जयंती माझ्या बाबांची. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 

|| जय भीम ||

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, 

निळ्या रक्ताची धमक बघ 

स्वाभिमानाची आग आहे, 

घाबरू नको कुणाच्या बापाला 

तू भीमाचा वाघ आहे… 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा || जय भीम ||

dr babasaheb ambedkar thoughts in marathi

निळ्या रक्ताची धमक बघ 

स्वाभिमानाची आग आहे, 

घाबरू नको कुणाच्या बापाला 

तू भीमाचा वाघ आहे… 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा || जय भीम ||


धिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय भीम


मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने, माझे शत शत नमन चरणी त्यांचे… अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम


दलितांचे ते तलवार होऊन गेले 

अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले, 

होते ते एक गरीबच पण या जगाचा 

कोहिनूर होऊन गेले, 

जग खूप रडवीत होता 

त्यांना पण ते या जगाला 

घडवून गेले, 

अरे या मूर्खाना अजून कळत 

कस नाही, 

वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा 

त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! 

जय भीम


जगातला असा एकमेव विद्यार्थी 

ज्यांचा शाळेचा पहिला दिवस 

‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात, 

अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे. 

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

जयंती निमित्त या पावन स्मृतीस, 

विनम्र अभिवादन! 

भीमजयंती


जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही, कायद्याद्वारे जे काही स्वातंत्र्य दिले जाते ते आपल्या फायद्याचे नाही. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


मला आवडते धर्म म्हणजे लिबर्टी, समानता आणि बंधुत्व. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


आजचा दिवस आहे 

उत्सव आणि गौरव, 

हा दिवस सर्वात महत्वाच्या व्यक्तीसाठी आहे

 आत्मविश्वासाचा धडा घेतला. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


समाजातील जातिभेद, अस्पृश्यतेबद्दल सातत्याने लढा देणाऱ्या या महामानवाला* विनम्र अभिवादन*��भारतरत्न, परमपूज्य डाँ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न आहे. ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन...जय भीम


घटनेच्या माध्यमातून देशाचं कल्याण साधून जग आणि युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महामानवास अभिवादन.


Always Remember ...We are firstly and Lastly Indian...Unity having always Potential and strength..


परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्तित्व च नव्हे तर एक सामाजिक उत्क्रांतीचे एक संस्थान आहे. त्यांचे आदर्श एका संजीवनी सदृश आहेत.


जातपात उच्चनिच,होता मोठा काळोख,भेदभेदात सारा अडकला होता माणुस,खुप अभ्यास करुन डॉ.झाले आंबेडकर,सम्यकदृष्टी देउन,सिद्ध हे भारतरत्न.


मेलेल्याना जागे केलेत पण जागे मेलेल्यांचा आव आणत आहेत. भिमराया तुला विंनाती करतो घे जन्म पुन्हा. सातशः वंदन भिमरया जाई भीम


ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते..- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...महामानव...महानायक.ज्याचा जगात गाजावाजा भिमराव एकच राजा


घटनेच्या माध्यमातून देशाचं कल्याण साधून जग आणि युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महामानवास अभिवादन.


प्रेमाच्या देशात, ज्याने बाकीचा निर्णय नाकारला 

त्यांनी तहानलेल्या व्यक्तीला स्वाभिमान शिकवले 

कोण आम्हाला अडचणी सह लढा शिकवले 

अशा दिव्याला बाबा साहेब म्हणतात.


नमन तया देशप्रेमाला, 

नमन तया सागराला, 

नमन तया ज्ञान देवतेला, 

नमन तया 

महापुरुषाला…. 

जय भीम!


डोळे बंद करून जगत होतो आम्ही, 

बाबासाहेबांनी आम्हाला जागंं केलं.. 

चरणी झुकलो मी आज त्यांच्या, माझे जीवन सार्थ झाले… 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन


महाज्ञानाच्या महामानवाला 

थोर त्यागी त्या पुज्य गौतमाला 

वंदीतो सवे भीमाला 

जय भीम... जय भीम...


विश्वभूषण, भारतरत्न, महामानव, 

युगपुरुष, युगप्रवर्तक, भारतीय घटनेचे 

शिल्पकार, बॅरिस्टर , क्रांतीसूर्य, बोधीसत्व 

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर


काय लिहावं बाबा तुमच्या बद्दल तुम्ही नशीब, भविष्य आणि आयुष्य आमचं लिहून गेलात 

ही वादळातील समाज नौका किनारी लावून गेलात । 

ज्ञानाच्या अथांग सागरस कोटी कोटी प्रणाम.


घायाळ पाखरांना पंख दिले तू ; मुक्या वेदनांना शब्द दिले तू । तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला ,युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला.हे महामानवा, तुज कोटी कोटी वंदना !


तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां-माणसांत भेद मानणारी संस्कृती-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर


मित्रानो तुम्हाला आमचा DR.BABASAHEB AMBEDKAR STATUS IN MARATHI  || BHIM JAYNTI STATUS 2021 IN MARATHI हा लेख आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा .

तुमच्या कडे अजून काही विनोद , किंवा लेख किंवा काही गोष्टी , कविता , चारोळी , स्वलिखित काव्य कादंबरी , असेल तर आम्हाला नक्की कळवा bamdaler123@gmail.com या मेल वरती मेल करा किंवा कमेंट मध्ये  तुमचा  अभिप्राय नोंदवा . आपला लेख आपल्या नावासहित प्रदर्शित केला जाईल .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies