Vote for a website Gudi Padwa Wishes 2021 in Marathi|| गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेचा २०२१
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Gudi Padwa Wishes 2021 in Marathi|| गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेचा २०२१

0
नमस्कार मित्रानो गुडी पाडवा म्हणजे हिंदू धर्मातील नवीन वर्ष्याचा पहिला दिवस .

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या होतो. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.

HAPPY GUDI PADAW 2021
HAPPY GUDI PADWA2021

नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, 
नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण 
परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा!

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
 गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं 
पण प्रेमाचे बंध कायम रहातात, 
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, 
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..
विद्या मिळो सरस्वतीकडून..
धन मिळो लक्ष्मीकडून..
प्रेम मिळो सगळ्यांकडून..
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..
हॅपी गुडीपाडवा!

Gudi Padwa Wishes 2021 in Marathi||  गुडी पाडव्याच्या  हार्दिक शुभेचा २०२१ 

चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष  तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं!

आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..
प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे.
नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..
आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..
हॅपी गुढीपाडवा!

आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी. 
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes 2021 in Marathi

ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..
नवं वर्ष येताच येते बहार..
सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..
असं असतं नववर्षाचं हे पर्व!

आनंद होवो ओव्हरफ्लो..
मस्ती कधीही न होवो लो..
धनधान्याचा होवो वर्षाव..
असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व!

या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही
 तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. 
ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!!
 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


 एकनिष्ठ...कट्टर...मग येतात, 
नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणारे


 आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा...
नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुडीपाडवा.

 नवचैतन्य आणते नववर्ष, श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प, 
चला करूया नववर्षाचा आरंभ. 

नववर्षाचा आरंभ. 

आनंदाची शिदोरी घेऊन आला गुढीपाडवा
 नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्या 

आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!


 तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे...
नववर्षात उभारा गुढी यशाची...
नववर्षाभिनंदन. 


आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर,
 नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण...
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. 


आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, 
हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.
 नववर्षाभिनंदन. 


गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..
पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची. 
नववर्षाभिनंदन. 
  • Everyone Loves Gudi Padawa Status In Marathi
  • Fall In Love With Gudi Padawa Status In Marathi
  • Gudi Padwa Wishes 2021 in Marathi
  • Marathi Gudi Padawa wishes in marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies