गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार || Gautam Buddha Quotes In Marathi
नमस्कार मित्रांनो ,
जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या बुद्धाची आज जयंती आहे. बुद्ध पौर्णिमा हा भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस ,ज्ञानप्राप्ती आणि परिनिर्वाण दिवस. बुद्धाची शिकवण आजच्या जगात सर्वांसाठीच बुद्ध (बुद्धीचा धनी) होण्याचा मार्ग आहे. त्यानिमत्ताने आज खास गौतम बुद्ध यांचे अनमोल विचार आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
हजारो निरर्थक शब्द बोलल्यापेक्षा, मनाला शांती देणारा बोलणारा एक शब्द केव्हाही चांगला.
जर आरोग्य चांगलं नसेल तर जीवन हे मृत्यूच्या सावली समान वाटते.
ज्याप्रकारे एका प्रकाशित दिव्यापासून अनेक दिव्यांना प्रकाशित केल्या जाते अगदी त्याप्रमाणेच आनंद वाटल्याने तो आणखी वाढतो, कमी होत नाही.
ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील.
हे एक अंतिम सत्य आहे की द्वेषाचा अंत हा द्वेषाने नाही तर प्रेमानेच संभव आहे.
आपण जो आणि जसा विचार करू अगदि तसेच बनतो.
काय घडून गेलं यापेक्षा काय करायचं बाकी आणि काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष द्यावं.
राग येणे ही समस्या नाही तर विचार आहे. जसा तुम्ही रागाचा विचार करणे सोडून द्याल तो सहज नाहीसा होईल.
रागाला शांततेने जिंका, वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका.
जे लोकं राग येणाऱ्या विचारापासून स्वतःला मुक्त करतात, शांतता त्यांनाच प्राप्त होते.
जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही.
आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम दोन्ही सारखेच मात्र लोकं अश्या गोष्टीमध्ये भेदभाव करतात त्यावर विश्वास देखील ठेवतात.
जर तुम्ही रागावले तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही मात्र राग येणे हिच तुम्हाला खूप मोठी शिक्षा आहे.
तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला मात्र जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही.
जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या.
जर तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला, त्यावरच चालत रहाल तर निश्चितच तुम्ही तिथं पोहचाल जिथं तुम्हाला जायचं आहे.
लहान लहान नद्याच जास्त आवाज करतात, विशाल महासागर तर अगदी शांत असतात.
पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल.
तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा मिळणार. ती तुम्हाला तुमच्या आतच मिळणार.
जंगली प्राण्यापेक्षा आपण आपल्या कपटी आणि दुष्ट मित्रापासून जास्त सावध रहा. जंगली प्राणी फक्त तुम्हाला शारीरिक हानी पोहचवू शकतो मात्र एखादा वाईट मित्र तुम्हाला मानसिक हानीही पोहचवू शकतो.
आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो.
स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
मी काय केले कधीच पाहत नाही, मी पाहतो कि मी काय करू शकतो.
अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.
तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही, तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.
जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य.
शांतता नेहमी मनातूनच येत असते, त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही.
भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा, आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात.
संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ खूप गोड असतं.
खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही.
मन सर्वकाही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.
तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात.
सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.
तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा चिटकून राहता.
ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच.
सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता.
सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे होय.
प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या आजारांचा निर्माता आहे.
भूतकाळावर लक्ष देऊ नये, भविष्याबद्दल विचार करू नये, आपले मन वर्तमानावर केंद्रित करा.
ज्याला हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात लाज वाटत नाही, ती व्यक्ती कुठलाही पाप करू शकते. म्हणून हृद्यात ठरवून घ्यावे की मी विनोद करतानादेखील असत्य बोलणार नाही.
हे लोकं कसे आहेत. सांप्रदायिक मतांमध्ये पडून विविध प्रकाराचे तर्क प्रस्तुत करतात आणि सत्य - असत्य दोन्ही मांडतात, अरे पण सत्य तर जगात एकच आहे, अनेक नव्हे.
हजारो निरर्थक शब्द बोलल्यापेक्षा, मनाला शांती देणारा बोलणारा एक शब्द केव्हाही चांगला.
जर आरोग्य चांगलं नसेल तर जीवन हे मृत्यूच्या सावली समान वाटते.
ज्याप्रकारे एका प्रकाशित दिव्यापासून अनेक दिव्यांना प्रकाशित केल्या जाते अगदी त्याप्रमाणेच आनंद वाटल्याने तो आणखी वाढतो, कमी होत नाही.
ध्यान करून ज्ञान मिळवता येते आणि ज्ञान नसेल तर माणूस अज्ञानी राहतो. आपण ह्या गोष्टी जरूर लक्षात घ्याव्यात की कोणत्या गोष्टी आपल्याला समोर घेऊन जातील आणि कोणत्या अडवून ठेवतील, म्हणून तेच निवडा जे तुम्हाला ज्ञानाकडे, ध्येयाकडे घेऊन जातील.
हे एक अंतिम सत्य आहे की द्वेषाचा अंत हा द्वेषाने नाही तर प्रेमानेच संभव आहे.
आपण जो आणि जसा विचार करू अगदि तसेच बनतो.
काय घडून गेलं यापेक्षा काय करायचं बाकी आणि काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष द्यावं.
राग येणे ही समस्या नाही तर विचार आहे. जसा तुम्ही रागाचा विचार करणे सोडून द्याल तो सहज नाहीसा होईल.
रागाला शांततेने जिंका, वाईटाला चांगल्याने जिंका आणि असत्याला सत्य बोलून जिंका.
जे लोकं राग येणाऱ्या विचारापासून स्वतःला मुक्त करतात, शांतता त्यांनाच प्राप्त होते.
जर तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्यांना दुःख देऊ शकत नाही.
आभाळासाठी पूर्व आणि पश्चिम दोन्ही सारखेच मात्र लोकं अश्या गोष्टीमध्ये भेदभाव करतात त्यावर विश्वास देखील ठेवतात.
जर तुम्ही रागावले तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही मात्र राग येणे हिच तुम्हाला खूप मोठी शिक्षा आहे.
तुम्ही कितीही चांगले विचार वाचा, बोला मात्र जो पर्यंत तुम्ही त्यांना अमलात आणणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही चांगलं होणार नाही.
जर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल तर इतरांशी तुलना करणे आणि त्यांचा द्वेष करणे सोडून द्या.
जर तुम्ही तुमचा मार्ग नाही सोडला, त्यावरच चालत रहाल तर निश्चितच तुम्ही तिथं पोहचाल जिथं तुम्हाला जायचं आहे.
लहान लहान नद्याच जास्त आवाज करतात, विशाल महासागर तर अगदी शांत असतात.
पूर्ण विश्वात असा एक पण व्यक्ती नाही जो तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल.
तुम्ही बाहेर कितीही शांतता शोधा मिळणार. ती तुम्हाला तुमच्या आतच मिळणार.
जंगली प्राण्यापेक्षा आपण आपल्या कपटी आणि दुष्ट मित्रापासून जास्त सावध रहा. जंगली प्राणी फक्त तुम्हाला शारीरिक हानी पोहचवू शकतो मात्र एखादा वाईट मित्र तुम्हाला मानसिक हानीही पोहचवू शकतो.
जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला सत्याचा विसर पडू शकतो.
जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल त्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागेल, दुसऱ्यावर अवलंबून राहून ती मिळणार नाही.
सूर्य, चंद्र आणि सत्य हे जास्त काळ लपून राहू शकत नाही.
अंधारात चालण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तशीच जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते.
आरोग्य ही सर्वात चांगली भेट, समाधान हे सर्वात मोठं धन तर विश्वास हे सर्वात चांगलं नातं आहे.
भुतकाळावर लक्ष देऊ नका आणि भविष्याची काळजी करू नका. नेहमी आपल्या मनाला वर्तमानात गुंतवून ठेवा.
आज आपण जे काही आहोत, ते आपण जो विचार केला आणि त्यावर काम केलं त्याचाच परिणाम आहे. जो वाईट विचार करेल आणि त्यावरच काम करेल त्याला नेहमी दुःखच मिळेल याउलट जर चांगला विचार करून त्यावर काम केलं तर आनंद हा सावलीसारखा आपल्या सोबत असेल.
केवळ चांगला विचार करून, बोलून कुणी चांगलं ठरत नाही तर त्या विचारांना अमलात आणून जगणारे चांगले असतात.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी स्वतः जबाबदार असतो.
आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही तर आनंद हा आपण कसं अनुभवतो, इतरांसोबत कसा व्यवहार करतो आणि इतरांशी कसं बोलतो यातून मिळतो.
एक क्षण दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन हे पूर्ण विश्व बदलू शकतो.
जीवनाचा सर्वात मोठा उद्देश हा स्वतःच्या जीवनाचा उद्देश माहिती करून घेणे असतो आणि त्यानंतर पूर्ण समर्पण करून तो पूर्ण करण्यासाठी जीवन घालवणे.
आनंद हा आपल्याजवळ काय आहे यात नसून आपण काय देऊ शकतो यात आहे.
जर तुम्ही हा विचार करत असाल की तुम्हाला इतर कुणी आनंद आणि दुःख देऊ शकतो तर ते हास्यास्पद असेल.
इतरांवर विजय मिळवणे यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे खूप मोठं आहे.
जर एखाद्या समस्येचं समाधान निघत असेल तर चिंता का करायची? आणि समाधान निघत नसेल तर चिंता करून काहीच उपयोग होणार नाही.
ज्याप्रकारे एखादया डोंगराला वाहत्या हवेने काहीच फरक पडत नाही अगदी तसंच एखाद्या बुद्धिमान व्यक्ती प्रशंसा आणि निंदा यांनी तिळमात्रही विचलित होत नाही.
या पूर्ण जगात एवढा अंधार नाही की तो एका दिव्याचा प्रकाश विझवू शकेल.
केवळ मनाला वाटते म्हणून माणूस वाईट कृत्य करतो. जर त्या मनालाच परिवर्तित केलं तर सर्व वाईट कामं संपतील?
जर तुमच्या आयुष्यात मायाळूपणा, दयाभाव नसेल तर तुमचं जीवन अर्धवट आहे.
आपणच आपल्या नशिबाचे लेखक आहोत. आपण जन्म एकट्यानेच घेतो आणि मरतोसुद्धा एकटेच म्हणून स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि त्यावरच चालत रहा.
आपल्याला उन्नतीसाठी आपल्यालाच काम करावं लागेल यासाठी तुम्ही इतरांवर अवलंबून नाही राहू शकत.
तुमच्या कडे अजून काही विनोद , किंवा लेख किंवा काही गोष्टी , कविता , चारोळी , स्वलिखित काव्य कादंबरी , असेल तर आम्हाला नक्की कळवा bamdaler123@gmail.com या मेल वरती मेल करा किंवा कमेंट मध्ये तुमचा अभिप्राय नोंदवा . आपला लेख आपल्या नावासहित प्रदर्शित केला जाईल .