नमस्कार मंडळी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो 200 मराठी सुविचार,चांगले विचार in Marathi,सुविचार संग्रह pdf या लेखामध्ये .
मंडळी आम्ही या लेखामध्ये काही सुविचार संग्रह pdf काही
200 मराठी विचार देत आहोत. सुरवातीला आपल्याला हा लेख छोटा वाटत असेल परंतु आम्ही रोज व नवनवीन चांगले विचार आपल्यासाठी इथे घेऊन येेनार आहोत. तसेच आपल्याकडे काही सुविचार संग्रह असतील तर आम्हाला नक्की शेअर करा आणि ते तुमच्या नावासहित एक प्रसिद्ध करू.
Sundar marathi suvichar
200 मराठी सुविचार,चांगले विचार in Marathi,सुविचार संग्रह pdf
आपल्या बहिणीवर पण . .
तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम . .
इतरांच्या बहिणीवर करता.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
ह्या joke ला तोडच नाही
परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?
"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
एका मूलाचे उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
कधी कधी शांतच राहावंसं वाटतं ,
मनाच्या कोपऱ्यात खूप घालमेल चालू असताना सुद्धा दुःख गिळत राहावं वाटतं,कदाचित यालाच आयुष्य जगणं म्हणत असावं कारण इथे स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी झुरण खूप समाधान देत
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
दूरच आहोत आम्ही, पण इतकेसुद्धा नाही
स्वप्नात बोलावले कि, ती येणे टाळत नाही.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
*माहेरची वाट*
डोंगर उतारावर
चढताना लागले मला घाट
चार महिने झाले
पाहते मी माहेरची वाट.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
लहानपणी झोपाळ्यावर
हिंदोळे घेणारी पाहीली मीच मला डोळेभरून
उंच झोका गेल्यावर मन जायचे भाराऊन
शाळेमध्ये शिक्षक सांगायचे करायला कविता पाठ
चार महिने झाले पाहते मी माहेरची वाट.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
तेव्हा होते मी लहान आता झाली मोठी
पण अजुन विसरली नाही बाबांच्या हातची काठी
वेळ निघून गेली राहील्या आठवणी ताठ
चार महिने झाले पाहते मी माहेरची वाट.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
वर्गामधल्या मैत्रीणींचे गमतीदार कीस्से
तास चालू असला तरी ओठावर यायचे हसे
शिक्षक ओरडले की लागायची आमची वाट
चार महिने झाले पाहते मी माहेरची वाट.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
शाळा संपली मैत्रीणी हरवल्या
एवढ्या वर्षांनी आता फेसबुकवर भेटल्या
संसाराच्या कथा सांगितल्या त्यांनी साठ
चार महिने झाले पाहते मी माहेरची वाट.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
लहानपणी ज्या व्यक्ती/वस्तू आपल्याला...
आवडत नसतात.त्याच व्यक्ती/वस्तू.
मोठेपणी आपोआप आपल्याला आवडायला लागतात...
आणि त्या खूपच आवडतात...
&
त्यांची खूप आठवण येते.
पण काय माहिती आपण त्यांना आवडतो की नाही पण खरंच त्या आपल्याला खूप आवडतात...
~Miss You...~
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
आपल्या वाईट सवयी सोडल्या तर दूर गेलेलीजिवाभावाची माणस परत येतात.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
तिन वेळ देत रहावा
मी वाट पहात रहाव
तिन भावनांशी खेळावं
मी शब्दा माग पळाव
हे सारं कशासाठी
सोबत एका कॉफी साठी.....
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
मी जाड ती बारीक आहे,
मी भोपळा ती खारीक आहे.
संसाराच्या भिंतीवर,
मी कॅलेंडर तर ती तारिक आहे.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
रात्री सुगंध देते रातराणी
आल्हाद मिळतो मनोमनी
खूप काळाने भेटल्या मैत्रिणी
आत्ता खंड नाही आली जरी आणीबाणी.......♥♥♥♥♥
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
तिरस्कार आणि पुरस्कार काही मोठ केल्याशिवाय मिळत नाही
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
एकटे चालला म्हणून तुमची वाट चुकीची आहे असं नाही , कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवरून उद्या जग चालू लागेल.🤞🏻💯 सामर्थ्य जगण्याचं ठेवा...!
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
डोळ्यांतील अश्रू लपवत हसता येतं तोच खरा कलाकार...
जिथे आपण ठेच लागून पडतो,तिथुनच सुरूवात होते सांभाळून चालायची.
जिद्द पण अशी ठेवा की,
नशिबात नसलेल्या गोष्टी सुध्दा मिळाल्या पाहिजेत...
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद
कारण नसताना बाहेर फिरतात
ते सगळे मंद...
आत्ता फुगडी फू...
फू बाई फू.........
ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
लॉक डाऊन चे दिवस चालले आहेत रेटत रेटत....
आत्ता फुगडी फू....
फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे
गोविंदा तू.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
तुझे ते सहज बोलणे,
बारीक डोळ्यातून हळूच बघणे...
सुखावते मी तुझ्या प्रेमाने
सर्वस्वी तुझी झाले तनामनाने....
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
![]() |
सुविचार मराठी छोटे Photo |
*आई*
आई पासून कधीच कोणी दूर किंवा जवळ नसते,
तिच्या हृदयात तिची मुले आणि आपल्या हृदयात आई असते,
ती तुझी माझी वेगळी नसते, सर्वांची आई सारखीच असते. तिच्या कळांचा तिच्या बलिदानाचा हिशोब नसतो ,
तिच्या साठी आपले हास्य आणि सुख मौल्यवान असते,
ती तुझी माझी वेगळी नसते, सर्वांची आई सारखीच असते.
माझी आई असा निबंध नसतो,
म्हणून सर्वांचा निबंध नेहमी एकसारखाच असतो,
तो निबंध *आई* वर असतो,
ती तुझी माझी वेगळी नसते, सर्वांची आई सारखीच असते.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
तुम्ही कोण अहात तुम्हाला कोण होयचंय यातल अंतर म्हणजे तुम्ही काय करता.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
साडे तीन अक्षरी शब्द लिहायला सेकंद लागतो .
वाचायला सेकंद लागतो.
पण मिळवायला जन्म लागतो.
तो म्हणजे विश्वास .
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
बोलता बोलता शब्द जुळले
पाहता पाहता प्रेम झाले
मनातल सर्व कळल आता
प्रेमाची रित जमली आता..
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
अपमानाचा पायऱ्यांवरून ध्येयाचा डोंगर चधायचा असतो.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
आदर आणि चादर चुकिचा माणसाला देऊ नये आपण उघड़े पड़तो.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
शत्रुत्वासाठी खड्डा खोदण्यापेक्षा
मैत्रीसाठी घेतलेला पुढाकार नक्कीच श्रेष्ट असतो,☝☝☝
शिवप्रभात⛳
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद मिटतो अज्ञानी आणि आडमुठ यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच या गोष्टींचा वाद पेटतो
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
सुंदर चेहरा महत्वाचा नसून सुंदर हृदय महत्वाचे आहे.
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
इतिहास गिरवण्यापेक्षा भविषाची तयारी केलेली कधीही चांगलं..
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
काहीतरी लिहा नाहीतर काहीतरी वाचा यामुळे विचारांची देवाण-घेवाण होऊन मार्ग मिळेल.
जिथे माणूस आणि माणुसकीचा सुसंवाद होतो,तिथे परमेश्वराचा साक्षात्कार होतो.......
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
(परी कथेतील राज कुमार)
मुंबई मधील राज कुमार गावा कडे येशील का?
गावा कडच्या जुन्या घरी शेती करून राहशील का?
का मुंबईला राहतोस तू
कोरोना बाधीत होशील तू
माय देशी परत फिरूनी आई वडीलांकडे येशील का?
मुंबई मधील राज कुमारा.......
मी डॉक्टर तू इंजिनिअर
तेव्हा होतो आपण हुशार
त्या हुशारीने आपला संसार गावाकडे करशील का?
मुंबई मधील राज कुमारा........
गावामध्ये ताजी भाजी
आपल्या साठी करेल आजी
त्या आजीच्या भाजीची चवतू गावाला येऊन घेशील का?
मुंबई मधील राज कुमारा........
शेता मधील चिंचा बोरे
दिवसभर फिरतात गावातील पोरे
त्या पोरांमध्ये तू गावाला येऊन मजेत राहू शकशील का?
मुंबई मधील राज कुमारा........
Sundar marathi suvichar
मराठी सुविचार संग्रह app
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
का? ब्लॉक मध्ये राहतोस तुरे
चार भिंतीचे कोंडान रे
त्या खोलीत राहून तुझा वेळ कसा जातोरे?
मुंबई मधील राज कुमारा......
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
(का रे दुरावा ची चाल लावा)
का रे कोरोना असा कसा आला...
घरा बाहेर पडले तर तु येई पाठी,
अजुन गेली नाही माझ्या वयाची साठी,
रात्रंदिवस तुझाच विचार करविलास तू,
असा कसा ऐनवेळी पाठी लागलास तू,
का रे कोरोना.......
साऱ्या देशाला तू लॉकडाऊन केले,
तरी लोक सारे दारू घ्यायला गेले,
दारू शिवाय लोकांचा जीव वेडा झाला,
असा कसा तू त्यांच्या जिवनात आला
का रे कोरोना..........
☘️🍀☘️🍀☘️🍀🌷🌷🌹🌷🌷🍀🍀🍀🍀
तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा 200 मराठी सुविचार || चांगले विचार in Marathi || सुविचार संग्रह pdf हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा