Vote for a website Marathi Gf Bf Funny Jokes || प्रियकर आणि प्रियसी यांचे विनोद
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Marathi Gf Bf Funny Jokes || प्रियकर आणि प्रियसी यांचे विनोद

0

Marathi Gf Bf Funny Jokes || प्रियकर आणि प्रियसी यांचे विनोद


Marathi Gf Bf Funny Jokes || प्रियकर आणि प्रियसी यांचे विनोदनमस्कार  मंडळी कशे आहात मजेत ना ,कि कोरोनामुळे उदास आहात , चला तर मंग मी आज तुम्हला खुश करण्यासठी काही Marathi Gf Bf Funny Jokes म्हणजे प्रियकर आणि प्रियसी यांचे काही विनोद घेऊन आलो आहे . हा लेख पूर्ण वाचून होईपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू येईल याची हमी मी तुम्हाला देतो.

तर मंडळी हा लेख पूर्ण वाचा तसेच तुम्हला आमचा Marathi Gf Bf Funny Jokes हा लेख आवडलाच तर तुमच्या मित्र मैत्रीनीना नक्की शेअर करा आणि तुमच्या कडे अजून काही Marathi Gf Bf Funny Jokes असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा . 

Marathi Gf Bf Funny Jokes

गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथ ब्रश

सारखी कारण आपला टूथ ब्रश दुसरा

कोणी वापरू शकत नाही


ती मला म्हणाली

जिना सिर्फ मेरे लिये .

जिना सिर्फ मेरे लिये.

मी म्हणालो – बर, मी लिफ्ट ने जातो


एका अंधारी रात्री सुनसान सड़क एक

मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि

जात होते मुलाने बाइक थाम्बवाली..

मुलीला उतरवले तिचा हात पकडला…

मुलगी लाजली….

मुलगा बोलला:-चल धक्का मार,पेट्रोल संपलाय..


मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???

मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो…

आणि तू काय करतेस…???

मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते


Boyfriend : मी तुझ्या रोज रोजच्या मागण्यांनी

तंग आणि कफल्लक होऊन आत्महत्या करतोय..

Girlfriend: बस करना रडवशील आता,,

१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे…..

१०व्या ला काय घालू..!

Non Veg Gf Bf Jokes Marathi

एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.

मुलाने आधी उडी मारली.

मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.

मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.

आणी म्हणला मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.

म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.


मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…

मुलगी: आणि दुपारी?

मुलगा: १ ते ४ आराम….

मी पुण्याचा आहे ना!!!!!


बॉय: ऐ… क्या बोलती तू

गर्ल: ऐ.. क्या मई बोलू

बॉय: सुन

गर्ल: सुना

बॉय: चूना हाय का चूना ?

Gf  Bf Jokes Marathi Sharechat


गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली

पोरगा:(खुश होउन)Thank u

पोरगी: my pleasure !!

पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस


झंप्या : तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिला का प्रपोज केलस…!

गंप्या : अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,

एखाद्या रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसेल पण

बसलेल्या माणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजाआहे.


मुलगी : हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?

मुलगा : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,

त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे…

मुलगी : चल खोटारडा कुठला, .

याला तर “बॉयफ्रेन्ड” म्हणतात.

marathi girlfriend boyfriend jokes


गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?

बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!

गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?

बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!


एकदा सांताला  त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.

‘ आय मिस यू!’

  सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,

‘ आय मिस्टर यू!!


मुलगी:- ऐ रताळ्या,

आय लव्ह युँ..

आणि तुझं काय मत आहे मापल्याबद्दल रं..

.

दिनू :- जरा वंगाळ

स्टाईल ने प्रपोज मार कि

मुलगी:- तू मेलास कि,

तुझ्या नावाच्या

बांगड्या फोडायाचा

अधिकार देशील का मले


मंग्या : अरे दिनू तू तुझ लग्न मोडलस…. का???

दिनू : हो रे तिला कोणी बॉय फ्रेंड नव्हता म्हणून


मंग्या : मग काय …किती चांगल होत …

.

.

.

.

.

.

.

दिनू : अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार…..


तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….

.

.

तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….

.

.

.

.

एक दिवस ती आली आणि म्हणाली ,

“दादा मला मुलगा झाला हा घे पेडा


मुलीच्या लग्नात , तिचा x – bf , येतो .

सगळ्यांनी त्याला विचारले . कि नवरदेव तू आहेस का ..

मुलगा :- नाही मी तर semi – final लाच out झालो .

आता final बघयला आलोय … 

marathi jokes on gf bf

मी तीला  3 *4 वेळा फोन केला पण

तिने  उचलला नाही

नंतर तिला  एकच MESSAGE केला

” Balance  ” आला का

500 ला 500 full talk time

तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण

मी उचलला नाही. 😜 😜 😜

😆 😆 चुकीला माफी नाही 😆 😆


मुलगा: I LOVE YOU

मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते .

मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.

मुलगी विचारते काय झाल रे???

मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो………

मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO


मुलगी – तु दारु प्यायल्या नंतर वेडा होतोस, मला break up करायचय….

मुलगा – का baby

मुलगी – काल रात्री माझ्या घरी पार्टी नंतर…

मुलगा – काय baby मी काय केल

मुलगी – मुर्खा माझ्या मांजराला खिडकी बाहेर फेकुन जोरात ओरडलास…

पिकाच्चु Thunder bold attack


बॉयफ्रेंड – हाय डार्लिंग.. कुठे आहेस?

गर्लफ्रेंड – अरे पुण्याला आलीये..

फिनिक्स मॉल मधे,

एक ब्लू जिन्स पाहिली आहे २००० ची,

घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?

बॉयफ्रेंड – मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,

आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,

त्याला माझे नाव सांग…

मित्र आहे तो आपला….

marathi jokes on gf bf

मुलगा — कुठे आहेस ??

मुलगी — mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.

तु कुठं आहे ?

मुलगा — तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना,

तिथं तुझ्या मागच्या पंगतीत,

मी भात वाढत आहे…

भात लागला तर सांग.


अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते…

अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो…

अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली “असा काय पहातोयस रे?”

अनिल- थोड थोड खा ना भिकारे


मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील….???

मुलगा :- मी पण मरुन जाईन…!

मुलगी(लाङात येउन):- पण का..??

मुलगा :- तुझ्या नादात

एवढी उधारी झालीये

की फेङणा मुश्कील आहे….!!


मुलगा – तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.

मुलगी – ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?

मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं.

तात्पर्य : नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका..


प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये” … “जन्नत सजाई मैने तेरे लिये”

पर तुमने क्या किया मेरे लिये?

प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”


FBचा कहर !

मुलगी-तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?

मुलगा – हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?

मुलगी- मला नाही वाटत असं.

मुलगा- अगं पण !असे का बोलतेस ?कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?

मुलगी- तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?

मुलगा -अर्थातच !

मुलगी – नक्की ?

मुलगा -अगं हो !

मुलगी- मग काल रात्री मी फ़ेसबुकवर जे स्टेटस टाकलेले त्याला ‘लाईक’ का नाही केलेस…

प्रियकर आणि प्रियसी यांचे विनोद

प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...

प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..

मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...

प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..


प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.

प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम 'महेश' वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे....!

प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले..... :(

प्रेयसी : अरे 'शोन्या.....' मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.


प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.

प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत...?

प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. :(

प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते. X-( :D :D :D

NAVAR BAYKO 

आयटम : जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना

पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,

आयटम : जानू, रॉकेट कशाला आणलस?

पक्क्या : ( वैतागून ) : तुला चांदण्यात फिरायचंय ना, ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून.....


प्रियकर : तू माझ्याशी लग्न करशील का..?

प्रेयसी : नाही.

प्रियकर : का..?

प्रेयसी : माझ्या घरचे होकार नाही देणार.

...प्रियकर : कोण कोण आहे तुझ्या घरी..?

प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले... :O


ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी मधील संभाषण.

प्रेयसी : तुला माझ्या सारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार... X-(

प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट.... मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्या सारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही...? ;)


मंग्या आपल्या नव्या आयटम बरोबर गाडीने फिरत होता, मधेच तिला जवळ घ्यायला बघत होता, पण ती बघत नव्हती.

काही वेळाने ती म्हणाली आता मी तुला जागा दाखवते जिथे माझ appendix च ऑपरेशन झाल होत..

मंग्या एकदम खुश होऊन सावरून बसला, एक डोळा तिच्या कडे....

एवढ्यात आयटम ओरडली, अरे थांब थांब, ते बघ ' मंगेशकर हॉस्पिटल ' , इथेच माझ appendix च ऑपरेशन झाल होत!!


​BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..

GF: अय्यां… खरंच.. का रे?

BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे


प्रियकर- प्रिये तुझी आठवण

आली,की तुझा फोटो समोर घेऊन

तुला बघत राहतो.

.

.

.

प्रियसी- मग

माझ्या आवाजाची आठवण

आली तर काय करतोस ?

.

.

.

.प्रियकर- मग काय

एखाद्या कुत्रिला दगड मारतो


Bank मधून मुलीला फोन आला..

तुम्हाला credit card पाहीजे का???

.

.

.

.

.

.

.

मुलगी : नको माझ्याकडे Boyfriend आहे..


प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.

प्रेमिका : (लाजत) का रे...?

प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.


घोर अपमान.. जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते, आणि तुमची आज्जी म्हणते… “बस पोरी, त्यो हागायला गेलाय”


मुलगी – “माझ्या वडिलांनी सांगितलंय की यावर्षी नापास झालीस तर तुझं रिक्षावाल्यासोबत लग्न लावून देणार आहे …..” मुलगा – “थोडा धीर धर, माझ्या पण वडिलांनी मला सांगितलंय की यावर्षी नापास झालास तर तुला रिक्षा घेऊन देणार आहे”


गण्या– मला तुमच्या मुलीशी लग्न करायचय… मुलीचा बाप– तुझी कमाई किती? गण्या– महिना 6000रू. मुलीचा बाप–मी तिला महिना 5000 रू फक्त Pocket money देतो. गण्या– ते धरूनच सांगितल. 


काही मुलांचा Common Sense Zero असतो!?! . . कसा? . . . . . . Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी I Love U” आता पल्लवी तीथ का  उपटायला येणार आहे… का 😂😂😂😂😂


जो मुलगा रात्रभर आपल्या गर्लफ्रेंड साठी जागतो . . . . . तोच मुलगा सांगू शकतो की..सर्वात चांगला बॅटरी बॅकअप वाला मोबाईल कोणता आहे ते…. 😂😆😝😂😆😝😂


मुलगी: आई बाबा बाहेर जानार आहे. संध्याकाळी येतिल. घरी ये ना काहि तरी क्रेझी करु. 😉😉😉… 😥😥😥 मुलगा: पळ तुझ्या मायला मागच्या वर्षी असच सांगून दिवाळीची साफसफाई करवुन घेतलिस


बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं,

त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता

बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस

 ........... चड्डी फाटेल रे !!!


प्रियकर (प्रेयसीला) : "दुनिया भुलाई मैने तेरे लिये" ... "जन्नत सजाई मैने तेरे लिये"

पर तुमने क्या किया मेरे लिये?

प्रेयसी : "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये"


रम्याला वाटलं LOL म्हणजे " Lots Of Love "....

तर त्याने त्याच्या प्रियसीला SMS पाठवला,

 माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच प्रेम करतो.....LOL"...!!!


मोबाईल मध्ये balance नाहि आहे रे

तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज….

2 किवा 3 वेळा सारखा Miss Call

देणार म्हणजे आपण समजून जायचे

की आपल्याला Call करायचा आहे…..

आणि

call

केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार…

ए मला तेवढी mp3 दे ना write करून

pleeeeeease !!! .

आणि महत्वाचं म्हणजे ....आपलं

काम झालं कि लगेच त्यांची आई

येणार चल चल bye

आई आली ...


मुलगीः माजा मोबाईल आता आईकडे असतो

मुलगाः तुज्या आईने पकडलं तर

मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे

,

.

.

.

तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर....


मुलगी-आज मी तुला राखी बांधणार.

मुलगा- नाही.

मुलगी- का?

मुलगा- मी उद्या तुला मंगळसुत्र बांधायला आलो तर बांधुन घेशील का?


मुलगी बरोबर असेल तर हॉटेल बिल

मुलगी लांब असेल तर मोबाईल बिल

मुलगी नाही भेटली तर दारू बिल

म्हणून सांगतो प्रेम करू नका म्हणजे येणार नाही बिल....मुलगी : आपन मेक डोनॉल्ड ला जाऊ या का ? मला खुप भूख लागली आहे..


मुलगा : पण मझी एक आट आहे, मला मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग मग जाऊ...!!


मुलगी थोडा वेळ विचार करून बोलते, जाऊ दे ना आपन " के एफ़ सि " ला जाऊ...!!


मुलगा हुशार आसतो तो तिला विचारतो मला जरा " के एफ़ सि " चा फ़ुल फ़ॉर्म सांग मग जाऊ....!!


मुलगी : आपन ना मीसळ पावच खाउ खुप छान मीळतो.....मुलगी (लाजुन): हे प्रेम म्हणजे काय?

.

मुलगा: प्रेमाच नातं २ व्यक्ति मध्ये तेच आहे जे सिमेँट आणि वाळुमध्ये पाण्याच आहे...

For Example,

मुलगा=सिमेँट

मुलगी=वाळु

प्रेम=पाणि

...

आता सिमेँट आणि वाळु एकञ केल तर ते मजबुत नाय होणार,

परँतु,

त्यात जर पाणि मिसळवलं तर त्यांना कुणिच दुर करू शकत नाय.

.

.

.

.

.

.

मुलगी (हसत हसत): माकडा, तु तोँडावरुनच "मिस्ञी " वाटतो...


मुलगा:मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्याशी लग्न करशील??

मुलगी :काहीतरी नवीन स्टाईल ने प्रोपोस कर !

.

.

.

वाना बी माय छम्मक छल्लो ओ ओ ओउ ............ 


तर मंडळी कसा वाटला Marathi Gf Bf Funny Jokes || प्रियकर आणि प्रियसी यांचे विनोद  हा आजचा लेख . गालावर हसू आलेच असेल . तर मंग मित्रांना नक्की शेअर करा 

तुमच्या कडे अजून काही विनोद , किंवा लेख किंवा काही गोष्टी , कविता , चारोळी , स्वलिखित काव्य कादंबरी , असेल तर आम्हाला नक्की कळवा bamdaler123@gmail.com या मेल वरती मेल करा किंवा कमेंट मध्ये  तुमचा  अभिप्राय नोंदवा . आपला लेख आपल्या नावासहित प्रदर्शित केला जाईल .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies