संभाजी महाराज स्टेटस-Sambhaji maharaj jayanti status in marathi – shambhu raje status for WhatsApp
![]() |
धर्मवीर संभाजी राजे |
मराठा सम्राट होण्याबरोबरच संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी देखील होते. त्यांचा जन्म १ मे १९५७ रोजी भारताच्या पुणे राज्यात झाला. त्यांना छत्रपती संभाजी राजे आणि धाकल धनी असेही म्हणतात. ३१ व्या तरुण वयात १६८९ मध्ये त्यांचे निधन झाले. प्रत्येकजण त्याच्या धैर्याने आणि दृढनिश्चयामुळे त्यांना ओळखत होता. औरंगजेबासारख्या क्रूर मोगल राजाचा भारतात अंत करण्यात छत्रपती संभाजी राजे यांचा महत्वाचा वाटा होता. आजच्या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला छत्रपती संभाजी महराजांचे विचार व सेट्स देणार आहोत .
राजाधीराज छत्रपती संभाजी दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री संभाजी महाराज कि जय..
⛳⛳⛳⛳
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
🚩जय शंभुराजे.🚩
संभाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो संभाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…
⛳⛳⛳⛳
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारे.
ते आपले संभाजी राजे होते
🚩जय संभाजी राजे.🚩
ज्याने मैत्री अशी केली
कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला
शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला
त्याने कतृत्व असे केले कि
सुर्य चंद्र संपतील
हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल.
🚩जय शंभूराजे🚩
“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत”
🚩“श्री छत्रपती संभाजी महाराज” की जय.🚩
लोक_म्हणतात_हे
#विश्व_देवाने_बनवल_आहे
#पण
#मी_म्हणतो_आम्हा_मराठ्यांना_
छञपतींनी_बनवल.
#जगदंब_जगदंब…….
#जय_भवानी_जय_संभाजी
⛳⛳⛳⛳⛳⛳
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज”
⛳⛳⛳⛳
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो
महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
🚩तो आपला संभाजी होता जय संभाजी!🚩
इतिहासाच्या पानावर रयते च्या
मनावर मातीच्या कणावर
आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
🚩राजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा.🚩
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
🚩तो फक्त “राजा संभाजी महाराज”.🚩
पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…
झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता
त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता
झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला
मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला
जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला
माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
🚩जय शंभुराय .🚩
राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा संभाजी जाहला..
⛳⛳⛳⛳⛳⛳
“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय”
⛳⛳⛳⛳⛳⛳
जय भवानी.!
जय संभाजी..!
जय महाराष्ट्र…!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
छत्रपती संभाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा.
⛳⛳⛳⛳⛳⛳
जागवल्याशिवाय जाग येत नाही…….
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही……..
तसे,”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही…!!
संभाजीजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा
|| जय संभाजी ||
⛳⛳⛳⛳⛳⛳
स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महापराक्रमी राजा,ज्याच्या मृत्यूलाही जगाच्या इतिहासात तोड नाही.ज्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे सांभाळली.अशा "छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले" यांना त्यांच्या जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा….
"देश धरम पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था,"
|| जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||
⛳⛳⛳⛳⛳⛳
मृत्युने देखील ज्यांना झुखून मुजरा केला
असा फक्त एकच मर्द
आणि शूर मराठा होऊन गेला….
माझा देव
शिवपुत्र
🚩शंभुराजे .🚩
ऊभ्या आयुष्यात एकच
”ध्यास” असुदे
हातात ”भगवा” आणि
काळजात ”शिवबा”
🚩जय शंभूराजे🚩
जंगलात सिंहासमोर जानारे
भरपूर होते
पन सिंहाचा जबडा फाडनारा
एकच होता.
🚩जय शंभूराजे🚩
कोण होते शंभू राजे….
नरवीर
शुरवीर
धर्मवीर
ज्ञानवीर
गुणवीर
तो होता
शिवाचा छावा
स्वराज्यरक्षक
🚩छत्रपती संभाजी राजे भोसले.🚩
दहा दिशांनी दहा संकटे आली
कोणी उरला नाही वाली
तरीही तो लढला..
अस असताना ही त्याने ४ ग्रंथ लिहिले
अनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.
🚩जय शंभूराजे🚩
ताठ होती माना
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा.
स्वराज्यरक्षक
🚩छत्रपती संभाजी राजे भोसले.🚩
सह्याद्रीच्या उरात खदखदणारा
ज्वालामुखी
लाखात एक असे लाख मोलाचे
अमूल्य शिवरत्न म्हणजे ..
छत्रपती संभाजी महाराजांना
🚩जय शंभुराय .🚩
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.
🚩जय शंभूराजे🚩
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!🚩
हिंदवी स्वराज्याचे दुसरे
स्वराज्याचे धाकले धनी
अजिंक्य मराठा योद्धा
महापराक्रमी
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनाधीश्वर
शिवपुत्र
महासम्राट
🚩छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पुण्यतिथि निमित्त त्रिवार वंदन.🚩
शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होतो हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या
छत्रपती शिवरायांचा.
🚩जय शंभूराजे🚩
मृत्यूचे आव्हान पेलुनी,
तोच वारसा आम्हा दिला
शिवरायांचा शंभू छावा,
हिंदू म्हणूनी अमर जाहला.
🚩जय शंभूराजे🚩
तुम्ही जोडलेले मावळे हे विश्वासू होते
राज्याचा हितासाठी ते नेहमी पुढे होते
राजा असावा तर शिवरायांसारखा
आणि पुत्र असावा तर संभाजीसारखा
जिथे संभाजी भक्त उभे राहतात ,
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे संभाजीछत्रपती……!!“!!!
जय शंभुराजे
⛳⛳⛳⛳⛳⛳
संभाजी सांगायला सोपे आहेत,
संभाजी ऐकायला सोपे आहेत,
संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
🚩जय संभाजी राजे! जय जिजाऊ!🚩
घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
कळू दे साऱ्या जगास.
🚩जय शंभूराजे🚩